नमस्कार मंडली 🙏
माझ नाव विनायक. खरतर चैनल सुरु करण्या मागे माझा काहिच हेतु नवता. पन मला लहान पना पासुन मला मासेमारी, कुकिंग, या गोष्टिंची खूप आवड होती . त्यानुसार आपल्या चैनल ची सुरवात झाली. आणि तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात 🙏
आपल्या चैनल वर आपन शक्यतो मासेमारी कशी करतार, मासे कसे सुकवतात, मासे कसे बनवतात. आणि फिश मार्केट कसे भरतात , त्याच बरोबर कोली लोकांच जीवन कस असते, त्यांची मेहनत, त्याच बरोबर आगरी कोली लोकाच्या चाली रीती, परंपरा, त्याचें सन, लग्न .
त्याच बरोबर कोकनातील म्हणजे गावाकडील आठवनी , मजा मस्ती या सर्व गोष्ठी आपल्या चैनल च्या वीडियोन मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न मि करत असतो.
आपल्या वीडियो तुम्हाला आवडत आस्तिल तर आपल्या चैनल ला subscribe नक्की करा 🙏
For business enquiry 👇👇
sodekarvinayak@gmai.com
7620130567 WhatsApp number
🙏ध्यान्यवाद🙏
Vinayak Sodekar
फ्रेश करदी चा स्टॉक उपलब्ध झाला आहे,
Order now WP : 8799920577
2 months ago | [YT] | 237
View 11 replies
Vinayak Sodekar
जर तुम्हाला पण घरबसल्या
खारवलेली सुरमई ऑर्डर करायची असेल तर 8799920577 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल्स मिलून जातील. संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी अवेलेबल आहे.
2 months ago | [YT] | 125
View 5 replies
Vinayak Sodekar
कोळंबीचे फ्रेश उन्हामध्ये सुकवलेले, ताजे आणि चविष्ट सोडे😋 तुम्हाला पण घरबसल्या ऑर्डर करायचे असल्यास 8799920577 या whatsap नंबर वर मेसेज करा👍🏻
5 months ago | [YT] | 151
View 0 replies
Vinayak Sodekar
घरगुती आगरी कोळी मसाला नवीन स्टॉक तयार आहे. ऑर्डर करण्या साठी 7620130567 या नंबर वर व्हॉट्सॲप करा.
1 kg 1000/
500 gm 600/
250 gm 350/
Shiping free . All maharshtra.
7 months ago | [YT] | 208
View 0 replies
Vinayak Sodekar
कोलंबीचे फ्रेश उभे सोडे उपलब्ध आहेत. ऑर्डर करण्या साठी 7620130567 या व्हॉट्सॲप नंबर वर मेसेज करा. होम डिलिवरी संपूर्ण भारता मध्ये होऊन जाईल.
7 months ago | [YT] | 132
View 2 replies
Vinayak Sodekar
कोलंबीचे गोल, उभे सोडे एकदम कडकडीत सुकलेले उपलब्ध झाले आहेत. तुम्हाला घरपोच पाहिजे असतील तर आत्ताच ऑर्डर करा. आम्ही तुम्हाला कुरिअर करू. Order करण्यासाठी 7620130567 या नंबर वर wp मेसेज करा. 😍
8 months ago | [YT] | 141
View 14 replies
Vinayak Sodekar
सोडेकरांचे ओरीजनल सुके सोडे 🦐 Wp 7620130567 order now
9 months ago | [YT] | 141
View 2 replies
Vinayak Sodekar
कोलंबीचे एकदम फ्रेश उभे सोडे उपलब्ध आहेत. 7620130567 या नंबर वर wp करा आणि तुमची ऑर्डर बुक करा.
9 months ago | [YT] | 150
View 4 replies
Vinayak Sodekar
कोळंबी चे उभे सोडे, गोल सोडे उपलब्ध झाले आहेत.
लवकरात लवकर 7620130567 या नंबर वर wp करा आणि तुमची ऑर्डर बुक करा.
संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिवरी फ्री आहे.
9 months ago | [YT] | 53
View 7 replies
Vinayak Sodekar
कोळी म्हणजे काय ?
कोळी म्हणजे फक्त एक शब्द किंवा जात नाही ? कोळी म्हणजे
संयम, हिंमत, खवळलेल्या समुद्राशी झुंज घेणारा कोण असेल तो फक्त आणि फक्त माझा कोळी राजा. कोळी म्हणजे फक्त शब्द किंवा जात नाही कोळी म्हणजे एक ब्रांड आहे 🫵 जय आगरी कोळी.🙏🦐https://youtu.be/QSQzGPagRp8?si=-ukPZ...
9 months ago | [YT] | 325
View 1 reply
Load more