This is the official Channel of Dainik Prabhat - Pune's Leading Marathi Daily News Paper.

Prabhat - one of the most leading Marathi newspaper, provides the most updated news/stories from the daily newspaper as well as the website. Prabhat is independently owned Media Business in Maharashtra (India). Based in Pune, Prabhat operations consist of regional newspapers, magazines, and Internet publishing.

Stay connect with updates & subscribe us.


Digital Prabhat

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन...

#Congress #CongressLeader #anantraothopate #अनंतरावथोपटे #RIP #BreakingNews #MarathiNews #pune #NewsUpdate

1 month ago | [YT] | 11

Digital Prabhat

निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह ३ मे २०२६ रोजी संगमनेरमध्ये अत्यंत शाही थाटात संपन्न झाला. सुमारे १०० एकर परिसरात पसरलेला भव्य मंडप, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि शाही लवाजमा यामुळे हा सोहळा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. कीर्तनातून नेहमीच लग्नातील अवाजवी खर्चाला विरोध करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या लग्नात मात्र इतकी भव्यता कशी काय आणू शकतात, असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, समर्थकांनी याला एका बापाचा आपल्या लेकीसाठीचा आनंद मानून महाराजांची बाजू सावरून धरली आहे.

या संपूर्ण विषयावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?

#IndurikarMaharaj #WeddingNews #Sangamner #ViralNews #MaharashtraNews #SocialMedia #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat

2 months ago | [YT] | 29

Digital Prabhat

या फोटोला काय कॅप्शन द्याल…

#PMOIndia #NarendraModi #MarathiNews #BJPGovernment #PoliticalNews #politicians #CaptionPlease #caption

2 months ago | [YT] | 7

Digital Prabhat

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला




#SharadPawar #MarathiNews #DigitalPrabhat

2 months ago | [YT] | 29

Digital Prabhat

आशा भोसलेंनी गायलेलं तुमचं सर्वांत आवडत गाणं कोणतं.. ?

#ashaji #AshaBhosleDeath #ashabhosle #RIP #favourite #song #comment #endofera

3 months ago | [YT] | 44

Digital Prabhat

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड! वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

#ashabhosle #AshaBhosleSongs #RIP #AshaBhosleHits #sad #ashaji #singer #LatestNews #BreakingNews

3 months ago | [YT] | 16

Digital Prabhat

पुण्यात ‘प्रभात नारी सन्मान २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष उपक्रमातून “एक पाऊल प्रगतीकडे, नारी शक्तीच्या सन्मानाकडे” हा प्रभावी संदेश देण्यात येणार आहे.

माणिकचंद ऑक्सिरिच प्रस्तुत आणि दैनिक प्रभात वृत्तपत्र आयोजित या सोहळ्याला महालक्ष्मी ग्रुप आणि डिजिटल प्रभात यांचे सहकार्य लाभले आहे.

हा सोहळा सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ११ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडणार आहे.



#PrabhatNariSanman2026 #NariShakti #WomenEmpowerment #MahilaDin #PuneEvent #WomenAchievement #SocialWork #WomenInspiration #DigitalPrabhat #PrabhatNews
#BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat

3 months ago | [YT] | 4

Digital Prabhat

केवळ स्वार्थासाठी अन् खुर्चीसाठी एकत्र.. ! ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचा टोला

#EknathShinde #ShivsenaUBT #RajThackeray #UddhavThackeray #election #Election2025 #PoliticalNews

6 months ago | [YT] | 26

Digital Prabhat

पंतप्रधान मोदींची जागतिक मोहोर! इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित

#PMO #NarendraModi #africa #Ethiopia #awardwinning #awards #ProudMoment #indian #PrimeMinister

6 months ago | [YT] | 32

Digital Prabhat

6 months ago | [YT] | 25