"एक तरी ओवी अनुभवावी"
हा YouTube चॅनेल भक्ती, अध्यात्म व आत्मज्ञान यासाठी समर्पित आहे.
येथे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, श्रीमद्भागवत, महाभारत, वेद-शास्त्र-पुराण तसेच संत परंपरेतील ग्रंथ व संतवाणी यांवर आधारित मौलिक प्रवचन, चिंतन व दृष्टांत सादर केले जातात.
या चॅनेलवर — • संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ
• हरिपाठ, अभंग, भजन, कीर्तन, प्रवचन
• नामचिंतन, महामंत्र, पूजा, आरती, पसायदान
• आत्मज्ञान, सद्गुरू, भक्तीमार्ग
यावर सखोल आणि भावपूर्ण अध्यात्मिक मांडणी केली जाते.
🙏 उद्देश — मन शुद्धी, भक्ती वृद्धी आणि आत्मिक उन्नती.
🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺
Disclaimer:
"EkTariOviAnubhavavi"
This channel is created for spiritual and educational purposes only.
All videos contain original narration, explanation, and interpretation based on traditional scriptures and saint literature.
This content does not promote superstition, hatred, or misinformation
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
🔔 महत्त्वाची माहिती: आषाढी वारी - पालखी मुक्काम वेळापत्रक 🔔
रामकृष्ण हरी! यंदाच्या आषाढी वारीला निघण्यापूर्वी पालखीचे प्रस्थान आणि मुक्काम वेळापत्रक नक्की तपासून घ्या:
📌 देहू येथून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान: ७ जुलै 🚩
📌 आळंदी येथून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान: ८ जुलै 🚩
सर्व संतांच्या या अद्भूत मांदियाळीमध्ये सामील व्हा आणि वारीचा अलौकिक आनंद घ्या.
🎥 वारीचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा:
👇👇👇
youtube.com/shorts/QUhgBjDlCu...
(हा मेसेज आपल्या इतर वारकरी ग्रूपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना वेळापत्रक समजेल.)
🚩 ज्ञानोबा माऊली तुकाराम 🚩
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
वास्तू पूजा निमित्ताने कीर्तन 🚩
https://youtu.be/zsni40TgS28
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥
संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.
संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥
तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥
या व्हीडिओ मध्ये आपण आदरणीय सन्माननिय महाराष्ट्रभूषण ह भ प सचिन महाराज चकवे यांचे अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी कीर्तन ऐकणार आहोत.
👉वास्तूपूजा का केली जाते?
👉भूमी दोष कसा ओळखायचा?
👉वास्तू आणि संपत्ती याचा कसा संबंध आहे?
👉सामुग्री दोष काय आहे?
👉संपत्ती दोष कशाला म्हणतात?
👉कोणती वास्तू माणसाला स्वार्थी बनवू शकते का?
👉रामायण वास्तू दोशाबद्दल काय सांगते?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला मिळणार आहेत.
महाराज या अभंगातून “घर वसवणे” म्हणजे फक्त भिंतींचं घर नाही, तर मन, कुटुंब आणि जीवन देवमय करणं असा गूढ अर्थ सांगतात. आध्यात्मिक घर वसवायचं असेल तर ते आतून उभं करावं लागतं.
वास्तूच्या संदर्भातील सर्व शंका निरसन..
एकदा नक्कीच ऐका!
🙏राम कृष्णा हरि 🙏
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
https://youtu.be/AArcrRIMkOY?si=h53kR...
☝️या लिंकवर क्लिक करून विष्णूपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण,पद्मपुराण आणि अनेक पुराणांमध्ये वर्णन केलेले अक्षय तृतीयेचे (१९-४-२०२६ ) महत्त्व समजून घ्या.🚩
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन कार्य सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
▪️ अक्षय तृतीयेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व
▪️ भगवान विष्णूंचा सहावा अवतार – भगवान परशुराम कथा
▪️ महाभारतातील अक्षय पात्राची अद्भुत कथा
▪️ श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भावपूर्ण कथा
▪️ पितृ तर्पण, गंगा स्नान आणि दानाचे महत्त्व
▪️ या दिवशी कोणते शुभ कार्य करावे
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
🔔 Subscribe करा
📤 Share करा
🙏राम कृष्णा हरि 🙏
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
🚩राम कृष्णा हरि 🚩
Live streaming checking 🙏
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
केवळ दहा मिनिटे स्वतः साठी द्या, आणि अनुभवा ज्ञानेश्वरि अध्याय पाहिला संपूर्ण सार.. अगदी सोप्या भाषेत..
🙏राम कृष्णा हरि 🙏
🚩ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🚩
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
Hi everyone,
welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@EkTariOviAnubhavavi1000/community
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
एक तरी ओवी अनुभवावी | Marathi Spiritual Channel
🙏 भगवद्गीतेचं असं रहस्य तुम्ही कधी ऐकलं नसेल!
🔔 Tomorrow’s video is VERY special…
😮 This truth from Mahabharat will shock you!
😮 व्यासांनी “व्यासोच्छिष्ट जगत्रय” असं का म्हटलं असेल?
या वाक्यामागचं गूढ आज उलगडणार आहे.
हे ऐकल्यावर महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल!
⏳ Video dropping tomorrow
🙏 Stay connected
5 months ago | [YT] | 1
View 0 replies