Roam around, see the places ,cook food,
talk to the people, know
the culture and enjoy life!!
Human life is for exploration and to explore is to live.
So let us explore and live this journey.
Let's go..........
भ्रमंति, स्थलदर्शन, पाककृती, संवाद, संस्कृतिदर्शन म्हणजेच जीवनाचा आस्वाद घेणे!!
मनुष्य जन्म हाच मुळी नवनवीन माहिती , अनुभव घेण्यासाठी आहे आणि अनुभवणे म्हणजेच जगणे.
तर मग नवनवीन गोष्टी उलगडवूया आणि हा प्रवास जगूया.
चला निघुयात…….
Shilpanjali Thakur vlogs
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Shilpanjali Thakur vlogs
🌸🙏🏻तुम्हां सर्वाना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌸🙏🏻
श्री गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत !!
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Shilpanjali Thakur vlogs
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Shilpanjali Thakur vlogs
तुम्हा सर्वाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻🌸
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Shilpanjali Thakur vlogs
गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🙏🏻🙏🏻
माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात, लहान-मोठ्या अश्या सर्वांना शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
4 years ago | [YT] | 7
View 1 reply
Shilpanjali Thakur vlogs
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
4 years ago | [YT] | 6
View 0 replies