एका साध्या मराठी मुलीची प्रगतीची गोष्ट.
इथे तुम्हाला सापडतील खरे अनुभव, संघर्ष, मार्गदर्शन आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ.
Subscribe करा, आठवड्यातून दोन व्हिडीओ मिळवा आणि तुमचं transformation इथे सुरू करा.


KAvita parik

मी आज जे पण काही achive केल आहे माझ्या आयुष्यात खरच खूप मेहनत लागली आहे
खुप वेळा लोकांचे टोमने ऐकले.
खुप वेळा रात्र रात्र रडण्यात काढला आहे
दुसऱ्या दिवशी परत त्याच जिद्दीने उठुन परत कामाला लागली आहे..

ह्या प्रवासात खुप काही शिकायला मिळाल आहे
बोलणारे बोलतील
दुरजाणारेदुरजातील
हारल्यावर कोण सोबत उभ आहे ते जवळ आहेत खरं प्रेम फक्त तुमच फैमिली आहे हे सुद्धा मला ह्या प्रवासान शिकवले आहे
कुणी कुणाचं नसत अस बोलताना कदाचित सगळ्यांनी ऐकले असेल पण मी सांगते जे तुमचे आहेत ते सुख दुःख अडी अडचणी जरी आसल्या तरी तुमचेच राहतील
जे जातंय त्याला जाऊ द्या कारण जे तुमचे आहेत ते दुरावा जरी आला तरी तुमच्या जवळ असतील
आज खरच सांगते जे पण माझी achivment झाली ह्या पुरस्कार पर्यंत पोहोचली हे फक्त माझ नाहीये हे माझ्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या माझ्या जवळच्या व्यक्ती च आहे
मेहनतीच आहे
आणि स्वामी कृपा आहे की learning mindset आणि मेहनतीची जिद्द त्यांनी दिली
प्रवासात गैरसमज पण खुप झाले लोकाना समजायला लागले सगळ्यात मोठी शिकवण मिळाली की ,
माणसाला judge त्याच्या बोलण्यावरून कधीच नाही करायचं .. त्याचे action काय आहेत ते notice करायचे असतात ..

खूप बोलतात मला हे करायचं मला ते करायचं माझी family , माझ हे , माझ ते , पण जेव्हा action घ्यायची वेळ येते मेहनत दिसली की सगळ बोलंन पाण्यात जात आणि खरं रंग माणसाचा दिसतो *सगळ पाहिजे पण आयत, मेहनत न करता भेटल असत तर केल असत* अस काहींच्या वागणुकीवरून दिसत
काय लोक असतात खरच
झोपेतून उठा मेहनती शिवाय पर्याय नाही 💯

तुम्हाला आयुष्य जर वाया घालवायचं आहे तर काही अर्थ नाही पण खरच जग सुंदर आहे मेहनत करून पुढे जा प्रवास खुप काही शिकवेल जग बघा माणसाना ओळखा आणि आपल आयुष्य अजुन सुंदर सुखमय बनवा ❤️
असच प्रेम असुद्या नेहमी❤️🫂
माझ्या २०२५ च्या मेहनती च पोचपावती माझ्या हातात बघुन छान वाटते प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासात जाणवते की एक एक श्वास देवाण दिलेली एक अजुन खुप मोठी संधी आहे आयुष्य सुंदर आहे जगायला प्रत्येक क्षण मिळत आहे ह्या गोष्टी ची जाणीव ठेवुन प्रत्यके सेकंड देवाची कृपा जाणवते 🦚🥹

❤️ I am grateful and thankful to the universe की मी physically mentally emotinally financially खुप strong आयुष्य जगत आहे 🦚
❤️I am grateful & thankful to the universe की माझे आई बाबा healthy happy succussful आयुष्य जगत आहे 🦚
❤️I am grateful & thankful to the universe की माझ्या सोबत घडलेला प्रत्येक क्षण देवा न दिलेला आशीर्वाद आहे
❤️I am always Grateful & thankful to the Universe की माझ्या आयुष्यात जे पण काही होत आहे माझ्या चांगल्या साठीच होत आहे
❤️I am Grateful & Thankful to the universe की माझ्या सोबत जितके Students enroll करत आहेत ते सगळेच financially free होत आहे
❤️I am Always Grateful & thankful to the Universe की माझ्या बोलण्यावरून सुद्धा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडेल असच माझ्या बोलण्यात विचारात आचरणात येत आहे
❤️I am grateful & thankful to the Universe की मी माझ्या देवाची लाडकी आहे माझ्या सोबत सगळच जे होत आहे ते माझ्या १००००००% भल्यासाठीच होत आहे

4 weeks ago | [YT] | 140

KAvita parik

🙏 Chief Guest experience @ MCED-BARTI Valedictory Programme ✨

4/4/2026 Chhatrapati Sambhajinagar la BARTI Pune ani MCED chya 1-month skill development program madhe mla Chief Guest mhanun invite karnyat aale 💼

90+ students sobat majhi journey, practical digital tips ani motivation share karnyachi sandhi milali🔥

Special thanks to:
- Mr. Atul Chavan (Chief Executive Engineer, PWD)
- Mr. Sudam Thote (Regional Officer, MCED)
- Mr. Yogesh Sonawane (Project Officer, BARTI)
- Mrs. Bharati Sose (Project Officer, MCED)

Khup khup Dhanyavad ya sundar opportunity sathi 💛

Tumhala pan digital skills shikun business start karaycha aahe? Comment madhe sanga 👇

#ChiefGuest #MCED #BARTI #DigitalMarketingTips #SkillDevelopment

1 month ago | [YT] | 62

KAvita parik

Kavita Taai.., tumhi je kamvta tyach bank statement baghaych aahe..


Ans : ho magil mahinyat mi 5,80,000 km le hote aani tyach purn live bank statement bghaych aahe te comment kara *statement* mi share krel ✅

5 months ago | [YT] | 20

KAvita parik

Kavita tai mi Student aahe mala majhe parents online aaiklyavar karu det nahi … mi kay karu kraychi tar khup iccha aahe …!!


Aasa problem tumhi pn Face kartaay ka.??

5 months ago | [YT] | 22