ULHHAS KOTKAR - Founder, Executive Coach & Trainer at Ulhhas Kotkar Training Consultancy
उल्हास कोटकर हे लेखक, उत्तम वक्ते घडवणारे प्रभावी प्रशिक्षक, पॅशनेट टीचर, पॉलिटिकल कोच व प्रोफेशनल मॅनेजमेंट मार्गदर्शक आहेत. नेतृत्वविकास व भाषणकला प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा 24 वर्षाचा गाढा अनुभव आहे. उत्तम वक्ता घडवण्यासाठी प्रशिक्षण, ट्रेन द ट्रेनर, राजकारणात नेता होण्यासाठी प्रशिक्षण, बिझनेस कम्युनिकेशन, प्रोफेशनल मॅनेजमेंट व उद्योजकता विकास प्रशिक्षण या आणि अशा अनेक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे ते आयोजन करतात. उल्हास कोटकर हे मोटिव्हेशनल स्पिकर व प्रेरणादायी इव्हेंट्स आयोजक देखील आहेत. नेतृत्व, व्यक्तीमत्व व व्यावसायिक विकास प्रशिक्षक होण्याचे प्रशिक्षण त्यांनी देश विदेशातील नामांकित प्रशिक्षकांकडून घेतले आहे. उल्हास कोटकर हे फेसबुक व यु ट्यूब वर प्रभावी सक्रिय असून, झपाटल्यासारखे वाचन करणारे वाचक आहेत, प्रेरक व दिशादर्शक ठरेल अशी उपयुक्त माहिती देणारे ब्लॉगही (Blog) ते चालवतात.
उल्हास कोटकर 9821033736
Ulhas Kotkar
🎉 ५० रिल्स/शॉर्ट्स पूर्ण! 🎉
काही दिवसांपूर्वी मी संभाषण चातुर्य, भाषणकला आणि प्रभावी संवाद या विषयावर छोटे छोटे रिल्स / शॉर्ट्स बनवण्यास सुरुवात केली.
काल ५० रिल्स / शॉर्ट्स पूर्ण झाले.
या प्रवासात प्रत्येक view, like, comment, share आणि follow साठी मनापासून धन्यवाद. 🙏
अजून खूप काही शिकायचे आहे आणि खूप काही देण्याचे आहे. पुढे आणखी चांगले content, practical speaking tips आणि प्रेरणादायी विचार घेऊन भेटत राहीन.
🎤 बोलणं बदला... आयुष्य बदलेल!
उल्हास कोटकर
संभाषण चातुर्य प्रशिक्षण
Facebook - www.facebook.com/संभाषण चातुर्य Ulhas Kotkar's
Instagram - www.instagram.com/ulhaskotkar_speaking
You tube - youtube.com/@UlhaasKotkar/शॉर्ट्स
Whatsapp Channel - whatsapp.com/channel/0029Vb8132iHltY7WI3DHF0X
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Ulhas Kotkar
संभाषण चातुर्य Ulhas Kotkar
खालील व्हाट्सअप चॅनेलला Follow करा.
whatsapp.com/channel/0029Vb8132iHltY7WI3DHF0X
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Ulhas Kotkar
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more