भक्ती मंजिल | मराठी 🚩 • 841K views •

🙏 आपल्या "भक्ती मंजिल" या YouTube चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. 🙏

या चॅनेलवर तुम्हाला मराठी भक्ती कथा, लोककथा, संतांच्या प्रेरणादायी गोष्टी, भक्तिगीते, अभंग, कीर्तन, आध्यात्मिक विचार, भक्ती स्टेटस आणि धार्मिक माहिती पाहायला मिळेल.

आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही नियमितपणे नवीन व्हिडिओ अपलोड करतो.

🔔 चॅनेल Subscribe करा आणि भक्तीच्या या सुंदर प्रवासाचा भाग बना.

जय हरी विठ्ठल! 🚩