Navi Disha Academy

⏰ Navi Disha Academy ⏰
⭐ स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती, आर्मी भरती आणि आरोग्य सेवक भरतीसाठी एकाच शिक्षकाचे मार्गदर्शन, अनेक विद्यार्थ्यांसाठी!
➡️ ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण
✅ ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण
✅ ₹ 30 मध्ये सर्व कोर्सेस
✅ गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांचे सखोल शिक्षण
➡️ संपूर्ण अभ्यासक्रम, टार्गेट सराव पेपर्स, शंका निरसन व अचूक मार्गदर्शन
✅ तज्ञ शिक्षक - तुम्ही शिकत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा शिक्षक

"सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी संधी" या ध्येयाने प्रेरित होऊन, आम्ही विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत.🎯

शिक्षक एकच, पण सर्वांच्या स्वप्नांना गती देणारा!
Navi Disha Academy - तुमच्या शैक्षणिक वाटचालीचा एक भाग बनवा!

📱 प्ले स्टोअर वर "Navi Disha Academy" ॲप डाऊनलोड करा आणि आपल्या शैक्षणिक प्रवासाला नवीन दिशा द्या!


Navi Disha Academy

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोणते?
A) पंजाब कृषी विद्यापीठ
B) अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ
C) परभणी कृषी विद्यापीठ
D) राहुरी कृषी विद्यापीठ
#PoliceBharti2026
#MPSC
#Saralseva
#TalathiBharti
#Agniveer
#SSC_GD

1 month ago | [YT] | 7

Navi Disha Academy

6. एका पेटीतील मण्यांच्या 5 , 15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात; तर त्या पेटीत कमीत कमी किती मणी असतील?
(1) 58
(2) 122
(3) 32
(4) 62

1 month ago | [YT] | 4

Navi Disha Academy

राजीव गांधी सागरी सेतू ची लांबी किती आहे?
A) 4.6 किमी
B) 5.6 किमी
C) 6.6 किमी
D) 7.6 किमी
#PoliceBharti2026
#MPSC
#Saralseva
#TalathiBharti
#Agniveer
#SSC_GD

1 month ago | [YT] | 7

Navi Disha Academy

5. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली ; तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?
(1) 8 मी .
(2) 9 मी.
(3) 7 मी.
(4) 6 मी.

1 month ago | [YT] | 3

Navi Disha Academy

1988 च्या राष्ट्रीय धोरणानुसार सपाट जमिनीवर किती टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे?
A) 25%
B) 30%
C) 33%
D) 35%

1 month ago | [YT] | 6

Navi Disha Academy

1.       एका संख्येला 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला ; तर ती संख्या कोणती?      
(1) 7                               
(2) 5                               
(3) 35                           
(4) 20

1 month ago | [YT] | 5

Navi Disha Academy

झाडांसाठी सर्वात चांगले खत कोणते?
१) कंपोस्ट
२) अमोनिअम सल्फेट
३) सुपर फॉस्फेट
४) युरिया

1 month ago | [YT] | 5

Navi Disha Academy

जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) नाशिक
B) जळगाव
C) छत्रपती संभाजीनगर
D) पुणे
#PoliceBharti2026
#MPSC
#Saralseva
#TalathiBharti
#Agniveer
#SSC_GD

1 month ago | [YT] | 7