नमस्कार मित्रांनो 🙏vijaydadamarathi या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे
या चॅनलवर तुम्हाला रियल लाईफ एंटरटेनमेंटचा पूर्ण डोस मिळेल 🎥🔥
इथे तुम्हाला पाहायला मिळेल 👇
🌾 शेतकरी जीवन आणि शेतीतील कामांचे व्हिडिओ
😂 फनी कॉमेडी आणि मजेशीर एक्टिंग व्हिडिओ
🙏 मंदिर दर्शन आणि आध्यात्मिक व्हिडिओ
🚶♂️ फिरायला गेलेले vlog व्हिडिओ
🎬 फिल्म सीनवर माझे रिएक्शन आणि कॉमेडी डबिंग
😆 रोजच्या जीवनातील मजेशीर प्रसंग आणि एक्टिंग स्किट्स
कधी मी फिल्मच्या डायलॉगवर मजेशीर रिएक्शन देतो,
कधी गावाकडच्या जीवनावर कॉमेडी करतो,
तर कधी शेतातलं रियल लाईफ दाखवतो 🌾😂
👉 “रियल लाईफ + कॉमेडी + एंटरटेनमेंट” यांचा फुल मिक्स डोस या चॅनलवर मिळेल ❤️
जर तुम्हाला हा कंटेंट आवडत असेल तर
👍 लाईक करा
💬 कमेंट करा
🔔 सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा
तुमच्या प्रेमामुळेच आम्ही अजून चांगला कंटेंट आणतो
VijaydadaMarathi
आज शनिवार सर्व मित्रांना भावांना बहिणींना हार्दिक शुभेच्छा मी विजय दादा मराठी तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या चॅनलवर आणि मारुती रायते चरणी आणि शनिवारची चरणी प्रार्थना करतो आमच्या सर्व भावांना बहिणींना मित्रांना चांगलं आयुष्य लाभो देवा हीच माझी प्रार्थना आणि आपल्या चॅनलला जेवढा होईल तेवढा प्रतिसाद द्या
3 days ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
VijaydadaMarathi
🌳 वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या नात्यांची मुळे सदैव घट्ट राहो, प्रेम, विश्वास आणि आनंदाने प्रत्येक कुटुंब फुलत राहो. 🙏
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
— विजय दादा मराठी ❤️
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
VijaydadaMarathi
https://youtu.be/xTuopq26huo?si=C8Pwr... कशी आहे आपली लिंबोणी मस्त आहे ना
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
VijaydadaMarathi
नमस्ते, मेरी नई YouTube कम्यूनिटी में आपका स्वागत है! अब आपके पास भी मेरे चैनल पर पोस्ट करने का विकल्प है. शुरू करने के लिए, मुझे एक पोस्ट में बताएं कि आपको मेरे चैनल पर आगे किस तरह का कॉन्टेंट देखना है.
मेरी कम्यूनिटी पर जाएं: youtube.com/@VijayDadaMarathi/community
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
VijaydadaMarathi
नमस्कार मित्रांनो नमस्कार आज निर्जला एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मनापासून आभार आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस होते देवा हीच विठ्ठलाची चरणी प्रार्थना करतो मी विजय काळे
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
VijaydadaMarathi
सिल्लोड तालुक्यातील प्रसिद्ध हॉस्पिटल👨⚕️ डॉ. जुनेद देशमुख मुळव्याध फेस टू ला भगंदर
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
VijaydadaMarathi
आज आहे जागतिक योग दिवस सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विजय दादा मराठी
2 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
VijaydadaMarathi
जगातील सत्य कोणीच बदलू शकत नाही विजय दादा मराठी
2 weeks ago (edited) | [YT] | 19
View 0 replies
VijaydadaMarathi
आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका घरात दिवस 24 तासांनी बदलत असतो तरी वेळ प्रत्येक सेकंदाला बदलत असते म्हणून कोणाचीही अपमान करू नका विजय दादा मराठी
2 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
VijaydadaMarathi
आज सोमवार सोमवती अमावस्या आहे महादेवाचे चरणी हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना सुख-समृद्धी आणि सांगली यश देऊ आणि माझ्या यूट्यूब चैनल ला एका वर्षात एक लाख सबस्क्राईब हे तुम्हाला करायचे आहेत तर सबस्क्राईब करा विजय दादा मराठी चैनल ला
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Load more