Passionate Needhi

* धार्मिक कथा व महात्म्य
* सणांची शास्त्रोक्त महती
* हसत खेळत माझ्याबरोबर
* अजून बरेच काही......🥰🥰

Contact Details for Collaboration / Brand Promotion / Sponsorship :- gmail Id 👇
needhisalvi2809@gmail.com


Passionate Needhi

तुम्हां सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐
सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व भरभराटीचे आयुष्य लाभो हीच स्वामींचारणी प्रार्थना 🙏🌹🙏🌺🙏

11 months ago | [YT] | 1

Passionate Needhi

तुम्हां सर्वांना श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐
स्वामी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व भरभराटीचे आयुष्य लाभो हीच स्वामींचारणी प्रार्थना 🙏🌹🙏🌺🙏

1 year ago | [YT] | 0

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏🙏
तुम्हां सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

1 year ago | [YT] | 1

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏🙏

तुम्हां सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🌹

1 year ago | [YT] | 1

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏🙏

अक्षय राहो आरोग्य आपले ...
अक्षय राहो सुख आपले ...
अक्षय राहो नाते आपले ...
अक्षय राहो प्रेम आपले ...

आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त ..!!
या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो,
येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुख समाधानात जावो.
तसेच आपल्या आयुष्यात *“अक्षय”* सुख, धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
अक्षयतृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!!

निधी साळवी आणि परिवार 🙏🙏🪷🪷🙏🙏

2 years ago | [YT] | 2

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏🙏

आदर्श राजा होऊन गेला तो म्हणजे प्रभू रामचंद्र 🙏
कारण त्यांच्यासारखा मातृ- पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष पुन्हा होणे शक्य नाही.

तुम्हां सर्वांना व तुमच्या परिवाराला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

2 years ago | [YT] | 2

Passionate Needhi

सर्वांना श्री अक्कलकोट स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा 🌹🌺

2 years ago | [YT] | 0

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏🙏 तुम्हां सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!! सर्वांना नववर्षाभिनंदन 🙏🏻

2 years ago | [YT] | 0

Passionate Needhi

स्वामीमय सुप्रभात मंडळी 🙏 सुरू होणाऱ्या पहिल्या सणाच्या व नववर्षाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

गुढपाडव्याची तयारी 👇
https://youtu.be/lp_6EwDI0Ko

2 years ago | [YT] | 0

Passionate Needhi

तुम्हां सर्वांना होळी पौर्णिमेच्या व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा 🙏

2 years ago | [YT] | 3