मराठी मुलगी कोमल👩

*जात - माणुसकी*, धर्म - मानवता
नमस्कार🙏
आपल्या सगळ्यांच आपल्या प्रवास आपल्या सखींचा with Komal या चॅनेल वर स्वागत आहे

या चॅनल वर
family vlog,मराठी संस्कृती, मराठी कुटूंब, पाक-कला,baby care, routine vlog , सासर-माहेर ईदयादी व्हिडिओ बघायला मिळतील.

तसेच शॉर्टस व्हिडिओ च्या माध्यमातून स्त्री चे आयुष्य, स्त्री आयुष्यातील चढ-उतार,सासर-माहेर , स्त्री संघर्ष, आत्मविश्वासी स्त्री इत्यादी सकारात्मक आणि समाजात होणाऱ्या सत्य स्थिती वरील व्हिडिओ बघायला मिळतील.

आशा करते आपणाला हे व्हिडिओ नक्की आवडतील☺️
व्हिडीओ आवडल्यास चॅनेल ला Subscribe,Share,Like, Comments करायला विसरू नका☺️

आपले प्रेम , शुभेच्छा, आशीर्वाद, असेच सोबत राहू द्या 😊

धन्यवाद😊

Email ID
indianmomkomal@gmail.com


500 subscriber complete - 31 May 2023
1000 subscribers complete - 2 June 2023
5000 Subscribers completed - 13 July 2023
10000 Subscriber complete - 21 April 2024
25 May 2024 4k watch time complete
27 May 2024 Channel Monotize


मराठी मुलगी कोमल👩

😃10 मिनिटांत 4k + views 🙏🥹

Pls shared,like, subscribe 🙏




youtube.com/shorts/10Yx_UrkKo...

2 months ago (edited) | [YT] | 3

मराठी मुलगी कोमल👩

#मार्गशीर्ष तिसऱ्या गुरुवारच्या सगळ्या गोड ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🪔 गुरूवारची पूजा आणि उंबरठा लेपण यावरील व्हिडिओ लवकरच येईल 🙂 stay tune
https://youtu.be/1i-0C8ibvKg

1 year ago | [YT] | 14

मराठी मुलगी कोमल👩

#मार्गशीर्ष गुरुवार पूजा🙏 साधी सोपी मांडणी कशी वाटली नक्की सांगा🤗 long video लवकरच येईल, तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा..👇 https://youtu.be/y1iMM4GWW8s?si=j1MhU...

1 year ago | [YT] | 17

मराठी मुलगी कोमल👩

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 अखंड दीप 🪔

1 year ago | [YT] | 39

मराठी मुलगी कोमल👩

नमस्कार मैत्रिणींनो, मी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली आहे हरितालिका व्रताला, तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा 🙂श्री स्वामी समर्थ

1 year ago | [YT] | 9

मराठी मुलगी कोमल👩

Every youtubers dream 🤗watch full video on channel 🤗🌄 Shree Swami Samarth 🙏

1 year ago | [YT] | 10

मराठी मुलगी कोमल👩

शुभ सकाळ 🤗🙏🌄 video बघितला नसेल तर नक्की बघा आणि आपले काय विचार आहेत ते video च्याकमेंट मध्ये नक्की कळवा🙏

1 year ago | [YT] | 9

मराठी मुलगी कोमल👩

मैत्रिणींनो कश्या आहात सगळ्याजणी🤗आज खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड केला आहे नक्की बघा🙏🤗

1 year ago | [YT] | 9