TanayaNikhil
तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती… ❤️मी पहिल्यांदाच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. 🥹हा व्हिडिओ फक्त ३ मिनिटांचा आहे, त्यामुळे कृपया वेळ काढून पूर्ण बघा. तुमचं प्रेम, सपोर्ट आणि फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. तुमची प्रत्येक कमेंट मी वाचणार आहे. 🤍तुमचा एक View, एक Comment आणि एक Share माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. 🙏✨
1 day ago | [YT] | 12
View 0 replies
एक नवीन सुरुवात… तुमच्या सोबत! 💄🤍माझ्या YouTube Family, ❤️तुमच्यापैकी खूप जण मला नेहमी मेकअप, स्किनकेअर आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल विचारत असतात. म्हणून आता मी Beauty & Product Reviews साठी एक नवीन Instagram Page सुरू केलं आहे. 🥹✨या पेजवर तुम्हाला मिळणार आहे:💄 Honest Makeup Reviews🧴 Skincare Reviews✨ Beauty Tips🛍️ Tried & Tested Product Recommendations💖 Budget ते Luxury Beauty Findsजर तुम्हालाही कोणताही प्रॉडक्ट विकत घेण्यापूर्वी त्याचं खरं आणि प्रामाणिक Review पाहायला आवडत असेल, तर माझं नवीन पेज नक्की Follow करा. ❤️👉 @unfilteredbytanaya🔗 www.instagram.com/unfilteredbytanayaतुमचं प्रेम आणि साथ आजपर्यंत प्रत्येक प्रवासात मिळाली… या नवीन प्रवासातही तुम्ही माझ्यासोबत असाल, अशी मनापासून आशा आहे. 🤍✨
3 days ago | [YT] | 52
View 2 replies
नविन vlog नक्की बघा ❤️
3 days ago | [YT] | 1
नविन vlog नक्की बघा ❤️🥳
6 days ago | [YT] | 2
❤️ आज दुपारी 1:00 PM ला नवीन Vlog येतोय! 🎥✨आमची माय-लेकींची Shopping 🛍️, सखीच्या गोड बाललीला 🥹 आणि… आता निखिल आई-तात्यांचा मार खाणार! 😂हा Vlog अजिबात Miss करू नका! ❤️⏰ Today | 1:00 PM | TanayaNikhil YouTube Channel 🔔
1 week ago | [YT] | 308
View 4 replies
नविन vlog upload केला आहे..नक्की बघा ❤️❤️❤️
1 week ago | [YT] | 3
नविन vlog नक्की बघा 🥳
2 weeks ago | [YT] | 3
नविन video नक्की बघा 🥳
2 weeks ago | [YT] | 1
काही कारणांमुळे vlog delete केला आहे..४ वाजता पुन्हा upload करतेय..नक्की बघा..आणि खूप प्रेम द्या❤️
2 weeks ago | [YT] | 171
View 1 reply
Load more
TanayaNikhil
तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती… ❤️
मी पहिल्यांदाच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. 🥹
हा व्हिडिओ फक्त ३ मिनिटांचा आहे, त्यामुळे कृपया वेळ काढून पूर्ण बघा. तुमचं प्रेम, सपोर्ट आणि फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️
आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. तुमची प्रत्येक कमेंट मी वाचणार आहे. 🤍
तुमचा एक View, एक Comment आणि एक Share माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. 🙏✨
1 day ago | [YT] | 12
View 0 replies
TanayaNikhil
एक नवीन सुरुवात… तुमच्या सोबत! 💄🤍
माझ्या YouTube Family, ❤️
तुमच्यापैकी खूप जण मला नेहमी मेकअप, स्किनकेअर आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल विचारत असतात. म्हणून आता मी Beauty & Product Reviews साठी एक नवीन Instagram Page सुरू केलं आहे. 🥹✨
या पेजवर तुम्हाला मिळणार आहे:
💄 Honest Makeup Reviews
🧴 Skincare Reviews
✨ Beauty Tips
🛍️ Tried & Tested Product Recommendations
💖 Budget ते Luxury Beauty Finds
जर तुम्हालाही कोणताही प्रॉडक्ट विकत घेण्यापूर्वी त्याचं खरं आणि प्रामाणिक Review पाहायला आवडत असेल, तर माझं नवीन पेज नक्की Follow करा. ❤️
👉 @unfilteredbytanaya
🔗 www.instagram.com/unfilteredbytanaya
तुमचं प्रेम आणि साथ आजपर्यंत प्रत्येक प्रवासात मिळाली… या नवीन प्रवासातही तुम्ही माझ्यासोबत असाल, अशी मनापासून आशा आहे. 🤍✨
3 days ago | [YT] | 52
View 2 replies
TanayaNikhil
नविन vlog नक्की बघा ❤️
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
TanayaNikhil
नविन vlog नक्की बघा ❤️🥳
6 days ago | [YT] | 2
View 0 replies
TanayaNikhil
❤️ आज दुपारी 1:00 PM ला नवीन Vlog येतोय! 🎥✨
आमची माय-लेकींची Shopping 🛍️, सखीच्या गोड बाललीला 🥹 आणि… आता निखिल आई-तात्यांचा मार खाणार! 😂
हा Vlog अजिबात Miss करू नका! ❤️
⏰ Today | 1:00 PM | TanayaNikhil YouTube Channel 🔔
1 week ago | [YT] | 308
View 4 replies
TanayaNikhil
नविन vlog upload केला आहे..नक्की बघा ❤️❤️❤️
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
TanayaNikhil
नविन vlog नक्की बघा 🥳
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
TanayaNikhil
नविन vlog नक्की बघा 🥳
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
TanayaNikhil
नविन video नक्की बघा 🥳
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
TanayaNikhil
काही कारणांमुळे vlog delete केला आहे..४ वाजता पुन्हा upload करतेय..नक्की बघा..आणि खूप प्रेम द्या❤️
2 weeks ago | [YT] | 171
View 1 reply
Load more