नमस्कार सरपंच महोदय,
मी प्रविण महादू देशमुख, एकलव्य फाऊंडेशन तर्फे आपणास संदेश पाठवत आहे.
आपली ग्रामपंचायत विकासाच्या मार्गावर मोठी पावले टाकत आहे, आणि हे कार्य महाराष्ट्रभर पोहोचावे, यासाठी आम्ही "माझी ग्रामपंचायत" हा उपक्रम राबवत आहोत.
या उपक्रमांतर्गत आम्ही आपल्या गावाच्या विकासकामांची डॉक्युमेंट्री तयार करून YouTube, Instagram आणि Facebook वर प्रसारित करणार आहोत, जेणेकरून आपल्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राला घेता येईल.
कृपया हा लघु व्हिडिओ पाहून आपला प्रतिसाद द्यावा आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या सहभागासाठी आम्हाला सहकार्य करावे.
संपर्क:
📞 9158681444
आपले सहकार्य हाच आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.
धन्यवाद
प्रविण महादू देशमुख
संस्थापक, एकलव्य फाऊंडेशन
Mazhi Grampanchayat
1 year ago | [YT] | 9
View 0 replies