🌾 Kisan Sobati (किसान सोबती)– Your Trusted Guide for Smart Farming
I am an Agriculture postgraduate (M.Sc. Agri. – Plant Pathology) with 8 years of experience as an agronomist. Through this channel, I provide simple, practical, and science-based farming information based on real field experience.
On Kisan Sobati (किसान सोबती), you’ll find –
✅ Crop planning and management for Kharif & Rabi seasons
✅ Proper use of fertilizers and pesticides
✅ Climate-smart farming techniques
✅ Organic and natural farming tips
✅ Market updates and government schemes
My mission is “More yield with less cost”.
🔔 Subscribe to Kisan Sobati (किसान सोबती) for reliable, experience-based farming advice in your language!
Kisan Sobati (किसान सोबती)
🌾🐂 “बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!” ✨🙏
शेतकऱ्याचा खरा मित्र – आपली बैलजोडी ❤️
त्यांच्यामुळेच शेती फुलते, पिकते आणि आपल्या जगाला अन्न मिळते.
या मंगल दिनी सर्व शेतकरी बांधवांना व आपल्या मेहनती बैलांना वंदन 🙏
🌸 बैल पोळा सण मंगलमय होवो 🌸
#बैलपोळा #BailPola #FarmerFestival #KisanSobati #IndianFarmer #BullFestival #Maharashtra #FarmersLife #RuralTradition #IndianCulture
बैल पोळा, बैल पोळा शुभेच्छा, बैल पोळा सण, बैलपोळा महाराष्ट्र, farmer festival India, bail pola festival, bull festival India, bail pola wishes, kisan sobati channel, शेतकरी सण, शेती महाराष्ट्र
9 months ago | [YT] | 3
View 1 reply
Kisan Sobati (किसान सोबती)
🌾स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी — किसान सोबती कडून हार्दिक शुभेच्छा! 🌸🐄
आजचा दिवस खास आहे...
एकीकडे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन — शेतकऱ्यांच्या मेहनतीने आणि देशभक्तीने उजळलेला,
आणि दुसरीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी — गोकुळातील गोड-गोजिरी आठवण जागवणारा.
🌾Kisan Sobati (किसान सोबती) तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना
"स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!" 🇮🇳🙏
💬 कमेंटमध्ये नक्की लिहा —
तुम्ही हे दोन्ही सण गावात कसे साजरे करता? 🌸🐄
#स्वातंत्र्यदिन #श्रीकृष्णजन्माष्टमी #शेतकरी #शेतकरीभाऊ #शेतकरीआणिसण #स्वातंत्र्यदिनशुभेच्छा #Janmashtami2025 #IndependenceDay2025 #KrishnaJanmashtami #KisanSobati #KisanBhau #IndianFarmers #MarathiFarmers #FestivalsOfIndia #MarathiFestivals #AgricultureLife #VillageLife #IndianCulture
किसान सोबती, किसान सोबती शुभेच्छा, शेतकरी सण शुभेच्छा, स्वातंत्र्य दिन 2025, जन्माष्टमी 2025, Independence Day wishes Marathi, Janmashtami wishes Marathi, शेतकरी बांधवांसाठी शुभेच्छा, किसान सोबती पोस्ट, गावातील सण, स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी, कृषी चॅनेल महाराष्ट्र, farmers wishes Independence Day, farmers wishes Janmashtami, swatantrya din status, janmashtami status marathi
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌿 सोयाबीन झाडांचा रंग पिवळसर का होतो?
शेतकरी मित्रांनो, पिवळसरपणा म्हणजे उत्पादनात घट! कारणं समजून घ्या आणि उपाय योग्य वेळी करा.
या व्हिडिओत जाणून घ्या:
✅ अन्नद्रव्यांची कमतरता
✅ पाणी साचल्यामुळे होणारी नुकसानं
✅ पाणी कमी पडल्यामुळे झाडाला ताण
✅ कीड-रोगांचा प्रादुर्भाव
✅ योग्य खत व फवारणी कार्यक्रम
✅ जैविक उपाय आणि वेळेवर नियंत्रण
📢 वेळेवर निदान केलं, तर उत्पादनात वाढ निश्चित!
🎥 पहा आणि शेअर करा: https://youtu.be/hEU2buBLkSQ?feature=...
📌 "Kisan Sobati (किसान सोबती)" चॅनेलवर तुम्हाला मिळेल शास्त्रशुद्ध, अनुभवाधारित आणि शेतकरी-मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.
🙏 चॅनेलला Subscribe करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा!
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌽⚠️ मका पिकात दरवर्षी लष्करी अळी का येते?
शेतकरी मित्रांनो, मका पिकाचे प्रमाणित जैविक आणि रासायनिक नियंत्रण उपाय जाणून घ्या.
✅ दरवर्षी अळी येण्याचं खरं कारण
✅ NPV, BT सारखे जैविक उपाय
✅ योग्य कीटकनाशके आणि फवारणी पद्धत
✅ नैसर्गिक शत्रूंचं महत्त्व
🪲 फक्त एक उपाय नको, पूर्ण IPM तंत्र अवलंब करा.
🎥 संपूर्ण माहिती पाहा: https://youtu.be/diUn82hhhKA
📢 हा व्हिडिओ आपल्या मका पिकातील शेतकरी मित्रांना शेअर करा.
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌽🔥 मका पिकाला मोठा धोका!
🪱 लष्करी आळीने पिकांची वाट लावलीय का?
तुमच्या मकामध्ये लष्करी आळी दिसत असेल तर
✅ दरवर्षी अळी पुन्हा पुन्हा का येते?
✅ तीची ओळख कशी करावी?
✅ झपाट्याने नियंत्रण कसे करावे?
✅ कोणती फवारणी प्रभावी ठरते?
💡 या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सविस्तर व्हिडिओ लवकरच येतोय!
🔔 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा,
जेणेकरून हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल!
#मका #armyworm #किसानसोबती #शेती #कीडनियंत्रण #maizelarva #pestdisease #pestcontrol
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌿 कापूस शेतकरी बांधवांसाठी खास! 🌿
कापूस पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळायचा आहे का?
तर वेळेवर आणि अचूक फवारणी करणे खूप महत्वाचे आहे!
🛡️ किडी - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, शेंगाळ्या अळी
🛡️ रोग - करपा, मर व पिवळसरपणा
✅ कोणती औषधे वापरावीत?
✅ डोस किती आणि पद्धत कोणती?
✅ जैविक + रासायनिक + यांत्रिक उपाय यांचा समावेश
हे सगळं सांगणारा नवीन व्हिडिओ आजच बघा!
👉 https://youtu.be/KaBV0CnoPR4?feature=...
➡️ किसान सोबती चॅनेलला Subscribe करा
➡️ व्हिडिओ आवडल्यास Like व Comment करा
🌾 जय शेतकरी, जय महाराष्ट्र!
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
📢 डाळिंब छाटणी झाली? आता बहार कसा धरायचा ते पाहा!
शेतकरी मित्रांनो, खरिप बहार योग्य पद्धतीने घेणं म्हणजेच चांगलं उत्पादन आणि चांगला दर!
नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहतो:
🌱 पाण्याचा ताण आणि पानगळ
✂️ छाटणीची योग्य पद्धत
🧪 फवारण्या – Bordeaux, Copper, Streptocycline
🌾 खत व्यवस्थापन आणि Micronutrient डोस
🌸 फुलधारणेसाठी महत्त्वाचे स्प्रे
📺 हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा आणि शेतीत यशस्वी बहार घ्या!
👉 https://www.youtube.com/watch?v=LJPtB...
🙏 तुमच्या मित्र-शेजाऱ्यांनाही शेअर करा आणि ‘किसान सोबती’ ला Subscribe करा!
#डाळिंब #बहारव्यवस्थापन #DalimbBahar #शेतीमार्गदर्शन #किसानसोबती #PomegranateFarming
11 months ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌼 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
विठ्ठलाच्या नामस्मरणात आजचा दिवस भक्ती, श्रद्धा आणि नवचैतन्याचा आहे.
शेतकऱ्यांनो,
जसे विठोबा आपल्या भक्तांसाठी उभा असतो, तसेच तुमच्या कष्टाला यंदा भरभरून यश मिळो. पेरलेलं प्रत्येक बियाणं उगवो, पाऊस वेळेवर पडो आणि तुमच्या शेतात भरपूर पीक तयार होवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना!
🙏 पांडुरंगाच्या कृपेने सर्व शेतकऱ्यांचे जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो!
#Kisan Sobati (किसान सोबती) तर्फे आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🌾🌿 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शेतकरी! 🌿🌾
11 months ago | [YT] | 10
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🙏🏻 महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या दिवशी आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांना सलाम.
आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच आपलं भविष्य सुरक्षित आहे.
🌱 शेतकरी बळवंत, राष्ट्राचे आधारस्तंभ.
👨🏻🌾 कृषी दिनानिमित्त आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी, प्रगतीसाठी, व त्यांच्या शिक्षणासाठी एकत्र यायला हवं.
💚 कृषी दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
Kisan Sobati (किसान सोबती)
🌱 शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांमध्ये मोठं नुकसान करणारी "हुमणी अळी" आता नियंत्रणात आणा!
✅ हुमणी अळीचं जीवनचक्र
✅ लक्षणं – मुळे खाणं, झाडं वाळणं
✅ जैविक + रासायनिक एकत्रित उपाय
✅ Integrated Pest Management पद्धती
👉 पहा सविस्तर मार्गदर्शन:
https://www.youtube.com/watch?v=zRc3U...
🙏 शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा!
"Kisan Sobati (किसान सोबती)" वर दर आठवड्याला नविन कृषी व्हिडिओ!
11 months ago | [YT] | 2
View 0 replies