Crypto Currency Marathi या चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे !
आमचा उद्देश आहे – क्रिप्टोकरन्सी या आधुनिक गुंतवणूक माध्यमाची सखोल माहिती मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आज लाखो लोक क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत, पण मराठीतून योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकजण गोंधळलेले असतात.
म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक खास चॅनेल – Crypto Currency Marathi
येथे तुम्हाला काय शिकायला मिळेल?
📌 Crypto Basic Concepts – बिटकॉइन म्हणजे काय? ब्लॉकचेन म्हणजे काय?
📌 Crypto SIP & Long Term Investment – दर महिन्याला थोडं थोडं गुंतवून मोठा पोर्टफोलिओ कसा तयार करावा
📌 Security Tips – तुमचे क्रिप्टो पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी
🔸 आमचं ध्येय – मराठी भाषिकांना क्रिप्टोच्या जगात आत्मनिर्भर बनवणे
🔸 प्रत्येक व्हिडिओ अगदी शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त
🔸 नियमितपणे नवीन व्हिडिओ – analysis, offers, earning ideas
🧠 आमच्या चॅनेलचा USP म्हणजे – क्रिप्टो शिकवतो फक्त मराठीतून आणि अगदी स्पष्टपणे !
🛎️ Subscribe करा आणि क्रिप्टोच्या प्रवासाची सुरुवात आत्मविश्वासाने करा.
Crypto Currency Marathi
🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🚩
3 months ago | [YT] | 21
View 0 replies
Crypto Currency Marathi
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉✨
माझ्या सर्व प्रिय Supportersना मनापासून धन्यवाद ❤️
तुमच्या विश्वासामुळे, प्रेमामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळेच आज तुमच्यासाठी Finance, Stock Market, Crypto, Algo Trading यासारखं उपयोगी आणि दर्जेदार मराठी कंटेंट आणू शकतो.
नवीन वर्षात तुमच्यासाठी अजून जास्त Free Knowledge, Practical Strategies, Live Sessions आणि Value Packed Content घेऊन येणार आहे 💪📈
हे वर्ष तुमच्यासाठी शिकण्याचं, वाढीचं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचं जावो हीच सदिच्छा 🙏
तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा,
आपण एकत्र शिकूया – एकत्र पुढे जाऊया 🚀
धन्यवाद आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 🎊
5 months ago | [YT] | 11
View 5 replies
Crypto Currency Marathi
फ्री कोर्स सुरू होतोय उद्या सोमवारपासून !
फ्री कोर्स साठी आपला टेलिग्राम चॅनेल जॉइन करा -
t.me/CryptoCurrencyInMarathi
5 months ago | [YT] | 28
View 4 replies
Crypto Currency Marathi
Delta Exchange मध्ये Crypto ट्रेडिंग कशी करायची ? | Buy & Sell, Stoploss कसे लावायचे
https://youtu.be/SxTs-ZyuABE
https://youtu.be/SxTs-ZyuABE
https://youtu.be/SxTs-ZyuABE
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Crypto Currency Marathi
Crypto Options Trading Masterclass मराठीतून | Crypto Options Trading Marathi
https://youtu.be/m2bedIucU6Y
https://youtu.be/m2bedIucU6Y
https://youtu.be/m2bedIucU6Y
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
Crypto Currency Marathi
Delta Exchange मध्ये Crypto ट्रेडिंग कशी करायची ? | Buy & Sell, Stoploss कसे लावायचे
https://youtu.be/SxTs-ZyuABE
https://youtu.be/SxTs-ZyuABE
https://youtu.be/SxTs-ZyuABE
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Crypto Currency Marathi
Bitcoin मोठ्या Move आधी एका महत्वाच्या Level वर | Bitcoin Complete Analysis | Crypto Trading Marathi
https://youtu.be/IiradHa1RrA
https://youtu.be/IiradHa1RrA
https://youtu.be/IiradHa1RrA
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Crypto Currency Marathi
Delta Exchange Offer Get ₹2500 | Zero Fees On Futures Trading
https://youtu.be/zALOPqNPXM8
https://youtu.be/zALOPqNPXM8
https://youtu.be/zALOPqNPXM8
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Crypto Currency Marathi
Fibonacci Strategy In Crypto Trading | Crypto Trading Advance कोर्स - भाग ०३
https://youtu.be/5bbjZCmiAY4
https://youtu.be/5bbjZCmiAY4
https://youtu.be/5bbjZCmiAY4
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Crypto Currency Marathi
Fibonacci Strategy In Crypto Trading | Crypto Trading Advance कोर्स - भाग ०३
https://youtu.be/5bbjZCmiAY4
https://youtu.be/5bbjZCmiAY4
https://youtu.be/5bbjZCmiAY4
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more