Quality Preparation Through Analysis
MPSC Analysis, Pune
1)MPSC: RAJYASEVA, PSI-STI-ASO, SUB REGISTRAR, EXCISE SUB-INSPECTOR, TAX ASSISTANT, CLERK
2)सरळसेवा मेगा भरती: TALATHI, GRAMSEVAK, POLICE BHARATI, Z P BHARATI
3) MPSC PYQ Analysis
4) Daily Current Analysis for State Services Descriptive Exam
5)Weekly Objective Current Booster
6) Marathi & English Vocabulary
mpscanalysis@gmail.com
MPSC Analysis
मित्रांनो Team MPSC Analysis तुमच्यासाठी जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यानच्या चालू घडामोडींची रेकॉर्डेड ऑडिओ बॅच अगदी माफक दरामध्ये घेऊन आली आहे.
या बॅचमध्ये मासिके, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स तसेच GK Today मधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे.
•MPSC संयुक्त नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा
•राज्यसेवा परीक्षा
•कम्बाईन 'गट ब' आणि 'गट क' पूर्व तसेच मुख्य परीक्षा
•MPSC च्या इतरही सर्व परीक्षा
• याच बरोबर TCS/IBPS व्दारे घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा
या सर्वांसाठी one stop solution असेल.
•फी फक्त 99 रुपये
संपर्क:
Team MPSC Analysis
t.me/+919370445480
9370445480
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
MPSC Analysis
Prevention Of Atrocities Act 1989
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
MPSC Analysis
भारताच्या राज्य घटनेत उल्लेख नसलेल्या बाबी.
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
MPSC Analysis
भरताच्या महान्यायवादी बाबत विशेष माहिती.
3 years ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
MPSC Analysis
Deserving सत्कार...बळीराम डोळे सर 🙏🙏❤️❤️
3 years ago | [YT] | 79
View 4 replies
MPSC Analysis
आपले मनापासून आभार सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
3 years ago | [YT] | 118
View 0 replies
MPSC Analysis
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
3 years ago | [YT] | 38
View 1 reply
MPSC Analysis
MPSC Andolan live at 6.00 pm
3 years ago | [YT] | 88
View 0 replies
MPSC Analysis
आज सकाळी मा.शरद पवार साहेब,बळीराम डोळे सर ,आपले विद्यार्थी शिष्टमंडळ यांची बैठक झाली.
त्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर मा.शरद पवार साहेबांनी मा.मुख्यमंत्री महोदय,मा.एमपीएससी अध्यक्ष यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
उद्या महाराष्ट्र सरकार,महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बळीराम डोळे सर ,आपले विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात "Notification व अंमलबजावणी "संदर्भात बैठक होणार आहे.
सर्व updates वेळोवेळी दिले जातील
सर्वांनी निश्चिंत रहा.
3 years ago | [YT] | 19
View 1 reply
MPSC Analysis
✅ एकच Mission-Notification
✅ आंदोलन अजूनही चालू आहे.
3 years ago | [YT] | 63
View 0 replies
Load more