Marathi Growthbook

Marathi Growthbook मध्ये तुमचं मनापासून स्वागत!

इथे तुम्हाला मिळतील मराठी ऑडिओबुक्स, प्रेरणादायी कथा, जीवन बदलणाऱ्या गोष्टी, self-growth stories आणि जगातील बेस्ट पुस्तकांच्या सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मराठी Book Summaries एकाच ठिकाणी.

📚 आमचा उद्देश:
पुस्तकांचा सार तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे.

🎧 या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
➣ Marathi Book Summaries
➣ Audiobooks and Narrations in Marathi
➣ Self-Improvement and Personal Development Content
➣ Motivational and Inspirational Lessons
➣ Summaries of Bestselling International Books in Marathi

जर तुम्हांला Audiobooks ऐकायला आवडत असतील…
जर तुम्ही प्रेरणेच्या शोधात असाल…
तर हे चॅनेल तुमच्यासाठीच आहे!

Subscribe करा आणि आपल्या मनाचा “Growthbook” उघडा! ✨