विदर्भ वसुधा

विदर्भ वसुधा हे विदर्भाचा इतिहास, विदर्भात नांदणारी संस्कृती प्राचीन काळापासून आजपर्यंत विदर्भातील माणसांनी निर्माण केलेल्या कलात्मक बाबींची सत्य व शास्त्रीय माहिती देणारं एक व्यासपीठ आहे.

वैदर्भीय संस्कृतीचे यथार्थ सत्य या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, विदर्भातील विविध जिल्ह्यात विखुरलेल्या पुरातात्विक संपदेचा शोध घेऊन तो या व्यासपीठावर प्रकट करण्याचा आमचा मानस आहे.




डॉ. मनोहर नरांजे
कवी, लेखक तथा पुरातत्व संशोधक.





Vidarbha Vasudha

विदर्भ वसुधाच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

3 years ago | [YT] | 5