AbhisTalk हा केवळ एक पॉडकास्ट नाही…
तो आहे वास्तवाची धडधड, अनुभवांची गोष्ट आणि यश-अपयशामागची खरी कहाणी! 🎙️🔥
AbhisTalk इथे भेटतील
बिल्डर्स, डॉक्टर, उद्योजक, गुंतवणूकदार, कंटेंट क्रिएटर्स, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक मार्गदर्शक, स्टार्टअप फाउंडर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे.
जीवन, करिअर, पैसा, आरोग्य, नातेसंबंध, अध्यात्म, व्यवसाय, फिटनेस, टेक्नॉलॉजी, समाज आणि ट्रेंड्स –
प्रत्येक विषयावर थेट, प्रामाणिक आणि वास्तववादी चर्चा.
जर तुम्हाला
🔹 आयुष्यात पुढे जायचं असेल
🔹 खऱ्या लोकांच्या कथा ऐकायच्या असतील
🔹 मोटिव्हेशनसोबत वास्तव समजून घ्यायचं असेल
तर AbhisTalk तुमच्यासाठीच आहे.
Subscribe करा आणि वास्तवाचा आवाज ऐका. 🎧🔥
AbhisTalk
नमस्कार मंडळी 👋
तुमचा सततचा सपोर्ट आणि प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
4 days ago (edited) | [YT] | 7
View 2 replies
AbhisTalk
नमस्कार मंडळी 👋
तुमचा सततचा सपोर्ट आणि प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
तुमच्यामुळेच हा प्रवास अजून अर्थपूर्ण होत आहे.
आत्तापर्यंतच्या व्हिडिओंपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता व्हिडिओ किंवा टॉपिक आवडला? 🤔
तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा — आम्हाला ते खूप महत्त्वाचं आहे.
तसंच, पुढील व्हिडिओंसाठी तुम्हाला कोणत्या विषयांवर कंटेंट पाहायला आवडेल?🎯
तुमच्या सुचना आणि आयडियाज आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील 💡
तुमच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहतोय 😊
धन्यवाद ❤️
1 month ago | [YT] | 7
View 1 reply
AbhisTalk
Do Like,Share, and Subscribe 👍🏻
2 months ago | [YT] | 19
View 2 replies
AbhisTalk
आज संध्याकाळी 8:30 PM ला एक खास व्हिडिओ येणार आहे! 🔔
भारतीय आयुर्वेद – हजारो वर्षांची परंपरा…
पण त्यामागे लपलेलं अद्भुत आणि वैज्ञानिक ज्ञान तुम्हाला खरंच माहित आहे का?
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
• आयुर्वेदाची खरी ताकद काय आहे
• आजच्या जीवनात त्याचं महत्त्व किती आहे
• आणि काही रोचक गोष्टी ज्या कदाचित तुम्ही आधी कधी ऐकल्या नसतील!
तुम्ही तयार आहात का? 👀
👉 Reminder लावा आणि आज 8:30 PM ला नक्की भेटूया!
व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे मत Comment मधे नक्की सांगा.
2 months ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
AbhisTalk
आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला का?
आपले मत आम्हाला नक्की कळवा.
आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे!
3 months ago | [YT] | 7
View 0 replies
AbhisTalk
मंडळी आपल्या या YouTube च्या Community वर आता तुम्ही आमच्याशी थेट संवाद साधू शकता, तुमची मत मांडू शकता, Suggestions देऊ शकता ! कसं काय तर या Community Feed वर Post करून !
सुरुवात करूया, आम्हाला सांगा Abhi'sTalk वर तुम्हाला कोणता विषय बघायला आवडेल?
3 months ago | [YT] | 10
View 0 replies