एकच ध्येय – 1 लाख रामभक्त! जय श्रीराम! 🚩
भगवान श्रीराम यांच्या आदर्श, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुरू केले आहे “मिशन 1 लाख रामभक्त”.
या चॅनलवर आपण भगवान श्रीरामांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रसंगाचा प्रवास अनुभवणार आहोत—रामजन्मापासून ते रामराज्य स्थापनेपर्यंत!
दररोज श्रीरामांच्या जीवनातील एक नवीन घटना, प्रेरणादायी कथा, आदर्श, संस्कार आणि धर्माचे संदेश आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
🚩 जय श्रीराम | सियावर रामचंद्र की जय 🚩
📌26/6/26 = 500 suscriber
🔔 चॅनल Subscribe करा
👍 व्हिडिओ Like करा
📢 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा
Pratiksha Darekar
प्रभु श्री रामाचा नामकरण सोहळा 🙏🙏🚩🚩
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
Pratiksha Darekar
नमस्कार, आज आपण सर्व ३०० फैमिली आहोत. आपली साथ कायम अशीच राहो हिच ईच्छा .... खुप खुप आभार ✨😍🥰
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Pratiksha Darekar
White rose 🌿☘️🍀🌹🥀🥀#rose #garden
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Pratiksha Darekar
नमस्कार मी प्रतिक्षा, आपले सर्वाचे मी मनापासुन खुप खुप आभार मानते. आज आपण सर्वजण १०० फैमिली आहोत. तुमच्या मुळेच हे सर्व आज शक्य झालेल आहे!!!!! तुमची साथ अशीच कायम राहो हीच ईच्छा!! खुप खुप धन्यवाद 🥹☺️🙏🙏
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Pratiksha Darekar
शुभ सायंकाळ 🌿🌻🌸💫💖🌺
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pratiksha Darekar
शेतातील सायंकाळ 🌥️⛅️🌥️
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pratiksha Darekar
शेतातील मकाची कणसं 🌿🍃🍁🍂#maize
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Pratiksha Darekar
खमंग दही धपाटे 😋😋
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Pratiksha Darekar
खमंग अशी तिळाची चटणी 😋😋
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Pratiksha Darekar
sabudana khichdi
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more