"नमस्कार मित्रांनो, Amit Tech Katta वर तुमचे मनापासून स्वागत आहे! 🚩

तुम्हाला तंत्रज्ञानाची (Technology) आवड आहे का? पण इंग्रजी किंवा हिंदीतील क्लिष्ट शब्द समजत नाहीत? मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आपल्या 'अमित टेक कट्टा' वर आम्ही तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

आमच्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
✅ संगणक माहिती
✅ मोबाईल ट्रिक्स आणि टिप्स: तुमच्या स्मार्टफोनचा स्मार्ट वापर कसा करायचा?
✅:ऑनलाइन सुरक्षा (Cyber Security): डिजिटल स्कॅम्सपासून स्वतःला कसे वाचवायचे?
✅ AI टूल्स: कृत्रिम बुद्धिमत्तेचा दैनंदिन जीवनात वापर.
✅ सरकारी योजना: डिजिटल सेवा आणि सरकारी पोर्टलची माहिती.
✅ गॅजेट रिव्ह्यू: तुमच्या बजेटमधील सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक्स वस्तू.
✅ शासन निर्णय सोप्या भाषेत
तंत्रज्ञानाच्या या जगात अपडेट राहण्यासाठी आजच आपल्या कुटुंबाचा हिस्सा बना आणि Subscribe बटण नक्की दाबा!

धन्यवाद,
@Amit Tech Katta"






Amit Tech Katta

पदोन्नती हवीये? मग आधी TET पास व्हा! पाहा कोर्टाने काय दिलाय निकाल...
https://youtu.be/5IOK-gbTz14

1 week ago | [YT] | 0

Amit Tech Katta

MSC बँक भरती २०२६-२७ सुरू! 💼 १०वी ते पदवीधरांसाठी मोठी नोकरीची संधी. आत्ताच माहिती घ्या! ✨👇🏼


https://youtu.be/AF6XAB7zJAI

2 weeks ago | [YT] | 3

Amit Tech Katta

📢 महत्त्वाची बातमी: आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती! 📢
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये आता "पवित्र" (PAVITRA) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती होणार आहे.
https://youtu.be/Qi4SyhQUUso

3 weeks ago | [YT] | 1

Amit Tech Katta

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत होणाऱ्या पदोन्नती प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत ब्रेक!
https://youtu.be/eRNcaESJins

1 month ago | [YT] | 0

Amit Tech Katta

#CTETSEP2026

1 month ago (edited) | [YT] | 0