In a sea of conflicting health advice, MitraMhane Arogyam is your trusted guide. Featuring authentic insights from leading experts, spanning Ayurveda, modern medicine, fitness, and mental well-being, we simplify complex topics for you. Guided by Soumitra Pote’s unique storytelling, Arogyam brings you actionable advice and life-changing perspectives to inspire a healthier, more balanced life.
Mitramhane Arogyam
मनःपूर्वक धन्यवाद.
आता तब्येतीत राहायचं!
#100K
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Mitramhane Arogyam
तब्येतीत राहायचं..!
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Mitramhane Arogyam
होमिओपॅथी बद्दल आपल्या मनात बऱ्याच शंका असतात. त्यातल्या बहुतांश शंकांचं निरसन हा एपिसोड करतो.
मित्रम्हणे Arogym. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. एपिसोड पहा
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Mitramhane Arogyam
#100K
मंडळी हार्दिक अभिनंदन आणि आभार.
मित्रम्हणे Arogyam या आपल्या चॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याचं हे उदाहरण. कोल्हापूरच्या डेंटिस्ट डॉ. चिन्मयी कुलकर्णी यांचा एपिसोड चक्क 'लाख'मोलाचा (100K) ठरला आहे.
आता डॉक्टर तुमच्या हातात आहे. मित्रम्हणे arogyam बघायचं आणि तब्येतीत राहायचं. ✨
एपिसोडची ही लिंक.
https://youtu.be/3lsPrJ5lP5U?si=hUnx3...
1 year ago | [YT] | 9
View 2 replies
Mitramhane Arogyam
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Mitramhane Arogyam
Ask arogyam
1 year ago | [YT] | 7
View 2 replies
Mitramhane Arogyam
पहिलाच एपिसोड 10,000 +
मनःपूर्वक आभार.
💛
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
Mitramhane Arogyam
चला मंडळी..
आज येतोय पहिला एपिसोड.
💛
मित्रम्हणे आरोग्यमचा पहिला एपिसोड येतोय आज संध्याकाळी सहा वाजता. आपल्या जगण्यातल्या छोट्या छोट्या पण फार महत्त्वाच्या गोष्टी सांगायला येत आहेत पन्नास वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले फॅमिली डॉक्टर.
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.
एपिसोड पहा आणि कसे वाटतायेत एपिसोड तेही सांगा.
आरोग्य चिरायू होवो.
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Mitramhane Arogyam
आपलं हे चॅनल लवकरच सुरु होतंय.
Subscribe करा.
आता डॉक्टर येणार थेट तुमच्या हातात.
@mitramhane आरोग्यम 💛
1 year ago | [YT] | 6
View 3 replies