Ravina's Daily Vlog

नमस्कार 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹
मी रविना, आणि तुमच माझ्या youtube channel वर मनापासून स्वागत आहे 🙏🏻
या चॅनेलवर तुम्हाला दैनंदिन वैयक्तिक व्लॉग, मजेशीर आणि entertaining moments, प्रवास (Travelling), घरगुती व सोप्या रेसिपीज (Cooking), शॉपिंग व्लॉग, Lifestyle आणि real life moments पाहायला मिळतील.

माझ्या रोजच्या आयुष्यातील छोटे-मोठे क्षण तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला जर साधे, खरे आणि मनापासून केलेले व्लॉग आवडत असतील तर हे चॅनेल नक्कीच तुमच्यासाठी आहे.😊
👉 Subscribe करा
👉 Like, Comment आणि Share करा
👉 आणि आमच्या family vlog चा भाग बना 💖
धन्यवाद 🙏



Ravina's Daily Vlog

आजची देवपूजा 🙏🏻

ॐ गं गणपतये नमः 🙏🏻

🌺 संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺

1 day ago | [YT] | 4

Ravina's Daily Vlog

सौभाग्य, प्रेम आणि परंपरेची खुण 🤗या पवित्र अधिक महिन्यात मम्मी कडून सौभाग्य अलंकार गिफ्ट 🎁😍जोडवी #adhikmas
#adhikmasspecial #jodvi #maharashtraculture #indiantraditional

2 days ago | [YT] | 4

Ravina's Daily Vlog

तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता 😍

लवकरच आपण Q &A चा video करणार आहोत 👍🏻

2 weeks ago | [YT] | 6

Ravina's Daily Vlog

तुळशी बागेतील शॉपिंग 🛍️😍 video आज संध्याकाळी 6:00 pm वाजता येणार आहे. तर video शेवट पर्यंत नक्की पाहा 👍🏻आणि video ला hype द्या 🙏🏻🥳

2 weeks ago | [YT] | 5

Ravina's Daily Vlog

आई म्हणजे प्रेमाचा सागर,
आई म्हणजे मायेचा आधार,
आई शिवाय अपूर्ण आयुष्य,
आई शिवाय अपूर्ण संसार 🙏🏻❤️

माझ्या आईला आणि मल्हार च्या माऊ ला Mother’s Day च्या हार्दिक शुभेच्छा 🥰

आणि माझ्या बाळाचे आभार मानते की तत्यानी मला आई होण्याच सौभाग्य दिले ❤️

Happy Mother’s Day to all ❤️

3 weeks ago | [YT] | 18