Nilesh Chavan Speaks



Nilesh Chavan Speaks

व्याख्यान @लोणंद,सातारा..

#Nileshchavan #chatrapatishivajimaharaj #motivation

1 year ago | [YT] | 23

Nilesh Chavan Speaks

गेल्या 49 वर्षापासून मंगळवेढा इथे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात सुरू आहे..भव्य असा देखणा मंच..शिवरायांची प्रसन्न मूर्ती..समोर मंगळवेढा इथले जाणकार श्रोते..माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि चेअरमन अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती…

#NileshChavan
#व्याख्यान

1 year ago | [YT] | 16

Nilesh Chavan Speaks

व्याख्यान ...@अहिल्यानगर

अहिल्यानगर या ठिकाणी व्याख्यान संपन्न झाले..

#निलेशचव्हाणव्याख्यान
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#छत्रपतीसंभाजीमहाराज
#Nileshchavanspeech
#Speechforstudents

1 year ago | [YT] | 17

Nilesh Chavan Speaks

MGM विद्यापीठात व्याख्यान संपन्न

#व्याख्यान
#निलेशचव्हाण

1 year ago | [YT] | 21

Nilesh Chavan Speaks

गेले अनेक वर्षे सातत्याने मुंबईतील जेजे आणि सायन हॉस्पिटल मधील डॉक्टर्स आणि विद्यार्थी यांची मेडीकोज असोसिएशन हा सुंदर सोहळा आयोजित करते आहे. यावेळेस प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला.. या कार्यक्रमासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.. त्यांच्यासमोर बोलण्याचा योग आला.त्यांनी केलेली विचारपूस ,सूचना महत्वाच्या आहेत.. सुंदर सोहळा...🙏

#छत्रपतीशिवाजीमहाराज
#निलेशचव्हाण
#nileshchvhan
#nileshchavanspeech
#sharadpawar

3 years ago | [YT] | 13