नमस्कार शेतकरी मित्रांनो
जय मल्हार डेअरी फार्म या युट्युब चॅनेल चा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जोडण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. विशिष्ट पद्धतीने जर म्हशीचे संगोपन केले. व चांगल्या जातिवंत म्हशी तयार केल्या तर येणाऱ्या काळात हाच एक धंदा आहे तो शेतकऱ्यांना तारू शकतो.
हा युट्युब चॅनेल आपण सर्वांसाठी तयार केला आहे येथे डेअरी व्यवसाय करण्यासाठी नवनवीन माहितीचे आदान प्रदान व्हावे.
तसेच म्हशी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनलचा सर्वांना फायदा व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....🙏
धन्यवाद...... 🙏
जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनल ला संपर्क करण्यासाठी
मो.नं. 9004492162
JAY MALHAR DAIRY FARM
मुऱ्हा रेडी विक्रीसाठी. गाव. राक्षस वाडी.ता.कर्जत. जि. अहिल्यानगर मो. 9657635086 किंमत 1 लाख 60 हजार
4 days ago | [YT] | 81
View 0 replies
JAY MALHAR DAIRY FARM
❤️एकच ध्यास मुऱ्हाचा विकास! ❤️ मुऱ्हा असोसिएशन महाराष्ट्र राज्य
1 month ago | [YT] | 101
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
ताजी वेलेली मुऱ्हा म्हैस विक्रीसाठी पत्ता गाव. मंगरूळ ता.आष्टी.जि.बीड मो.9004492162
1 month ago | [YT] | 222
View 4 replies
JAY MALHAR DAIRY FARM
4 मुऱ्हा रेड्या विक्रीसाठी गाव. मंगरूळ ता.आष्टी .जि .बीड मो 9004492162
3 months ago | [YT] | 52
View 0 replies
JAY MALHAR DAIRY FARM
#murrah #buffalo
3 months ago | [YT] | 249
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
ANANT KRUSHNA DAIRY
COW MILK RATE CHART
FAT SNF PRICE
3.5 8.5 38/-
4.0 8.5 43/-
BAFFALO MILK RATE CHART
FAT SNF PRICE
6.0 9.0 60/-
6.5 9.0 65/-
7.0 9.0 70/-
7.5 9.0 75/-
8.0 9.0 80/-
आपल्या डेरीवर दुधाचे payment दररोज मिळेल.
तसेच फॅट वरील पॉईंट वर दर असेल
उदा. 6.2 फॅट असेल तर दर =62 रुपये
दोन्ही वेळेला दूध घालावे लागेल.
पाणी टाकलेले तसेच शिळे दूध थंड दूध घेतले जाणार नाही.
12 महिने दूध सारखेच घेतले जाईल. सुट्टी नसेल 🙏
डेअरीची वेळ = सकाळी व संध्याकाळी =7 ते 9
पत्ता = विठ्ठल मंदिर जवळ सांगुर्डी
धन्यवाद
व्यवस्थापक
अनंत कृष्णा डेरी
पिंटू शेठ =9272518540
4 months ago | [YT] | 19
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
4 months ago | [YT] | 39
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
murrah buffalo in maharashtra #murrah #buffalo
5 months ago | [YT] | 276
View 5 replies
JAY MALHAR DAIRY FARM
2 गीर कालवड विक्रीसाठी [ ब्रडींग कॉलीटी ] जय मल्हार डेअरी फार्म सपंर्क न. 9004492162
7 months ago | [YT] | 73
View 1 reply
JAY MALHAR DAIRY FARM
गीर गाय विक्रीसाठी 15 लिटर दुध खाली कालवड पत्ता :- गाव मंगरूळ ता. आष्टी . जि. बीड मो. 9004492162
7 months ago | [YT] | 61
View 2 replies
Load more