Madhura Welankar - Satam

Official YouTube channel of actress, writer Madhura Welankar-Satam.

Madhura Welankar - Satam

आजचा दिवस खूप खास आहे! ✨
Incredible मराठी ने यशस्वीपणे २ वर्षांचा सुंदर प्रवास पूर्ण केला! 🎉

या प्रवासात तुमच्या प्रेमाने, पाठिंब्याने आणि विश्वासाने आम्हाला खूप काही दिलं ❤️
मराठी संस्कृती, साहित्य आणि आपल्या भाषेचा अभिमान जगभर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहणार! 🇮🇳✨

#marathi #incrediblemarathi #youtubechannel #madhurawelankarsatam #samiragujar

2 months ago | [YT] | 209

Madhura Welankar - Satam

Incredible मराठीचे १०० भाग पूर्ण झाले! 🎉✨

तुमच्या प्रेमामुळे हा सुंदर प्रवास शक्य झाला. 💛
तुम्ही अजून वाहिनीला सब्सक्राइब केलं नसेल तर आत्ताच करा आणि या प्रवासाचा भाग बना! 🔔

.
.
#incrediblemarathi #madhurawelankarsatam #samiragujar #youtubechannel #marathibhashagauravdin

2 months ago | [YT] | 631

Madhura Welankar - Satam

तुम्ही संक्रांतीचे वाण असे देता का?
https://youtu.be/VI112lplRWQ

Incredible मराठी भाग - ९३

तुम्ही संक्रांतीचे वाण असे देता का?

संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.

4 months ago | [YT] | 15

Madhura Welankar - Satam

(१९व्या शतकाच्या पूर्वार्धात) पत्रकारितेचा मुख्य उद्देश काय होता?🌱

👉 उत्तरासह सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पाहा
https://youtu.be/0mPhEhCwre4?si=0v3Sa...

#journalismday #balshastrijambhekar #marathijournalism #darpan #marathipatrakarita #historyinmarathi #marathiculture #indianjournalism #marathinewspaper

4 months ago | [YT] | 15

Madhura Welankar - Satam

बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे?🧠

🎥 संपूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ आत्ताच पाहा
https://youtu.be/0mPhEhCwre4?si=0v3Sa...

#journalismday #balshastrijambhekar #marathijournalism #darpan #marathipatrakarita #historyinmarathi #marathiculture #indianjournalism #marathinewspaper

4 months ago | [YT] | 10

Madhura Welankar - Satam

दर्पण वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ⏳

📌 जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आत्ताच पाहा
https://youtu.be/0mPhEhCwre4?si=0v3Sa...

#journalismday #balshastrijambhekar #marathijournalism #darpan #marathipatrakarita #historyinmarathi #marathiculture #indianjournalism #marathinewspaper

4 months ago | [YT] | 10

Madhura Welankar - Satam

बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?

👉 उत्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओ पाहा
https://youtu.be/0mPhEhCwre4?si=0v3Sa...

#journalismday #balshastrijambhekar #marathijournalism #darpan #marathipatrakarita #historyinmarathi #marathiculture #indianjournalism #marathinewspaper

4 months ago | [YT] | 25

Madhura Welankar - Satam

६ जानेवारी हा दिवस कशासाठी साजरा केला जातो?📅🧐

📌 जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आत्ताच पाहा
https://youtu.be/0mPhEhCwre4?si=0v3Sa...

#journalismday #balshastrijambhekar #marathijournalism #darpan #marathipatrakarita #historyinmarathi #marathiculture #indianjournalism #marathinewspaper

4 months ago | [YT] | 10

Madhura Welankar - Satam

जगातील पहिलं शब्दकोड रविवारी, 21 डिसेंबर 1913 रोजी अमेरिकेतील New York World वृत्तपत्रात प्रकाशित झालं होतं!

Link : https://youtu.be/xu10JZ_Kijs?si=198gB...

#shabdakode #marathi #marathilanguage #crosswordHistory #funfact

4 months ago | [YT] | 14

Madhura Welankar - Satam

तुम्हाला माहिती आहे का? 🏛️
बदामी येथील शाकंभरी देवी मंदिर चालुक्य राजवंशात बांधले गेले असून, देवीचे आठ हात आणि सिंहावर स्वरूप भक्तांचे पोषण करते.

Watch Full Video Now : https://youtu.be/UsbwaZdanRc?si=eIVfG...

4 months ago | [YT] | 61