नमस्कार! Welcome to my channel - Amol Dewale

इथे मिळेल —
🔥 Politics ची खरी बाजू
😂 Entertainment & humour shorts
💡 Motivational videos
🎙️ Lavkarach येत आहेत exclusive podcasts

जर तुम्हाला updated राहायचं असेल आणि थोडं entertain पण व्हायचं असेल — हा channel तुमच्यासाठीच आहे!

📍 Marathi content | Real talk | No bakwaas


Amol Dewale

महापूजा कोणी करावी?
#देवेंद्रफडणवीस
#तुकाराममुंढे

4 hours ago | [YT] | 12

Amol Dewale

कोण असेल 2029 मध्ये मुख्यमंत्री ?
तुमची पसंती कोणाला?

2 days ago | [YT] | 166

Amol Dewale

हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे ट्रोल झाली होती स्पृहा जोशी, १० वर्षांपूर्वीच्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर! लोकांनी ठरवू नये मी काय घालावं!

#SpruhaJoshi #halterneckblouse #celebritynews #marathiactress #actresslife #MarathiNews #trendingnow

2 days ago | [YT] | 4

Amol Dewale

Operation Tiger Exclusive | ऑपरेशन टायगर दरम्यानचे गोपनीय फोटो झी २४ तासच्या हाती |ओमराजे Missing #Zee24Taas
#OperationTiger #Exclusive #ExclusivePhotos #Zee24Taas #BreakingNews

3 days ago | [YT] | 1

Amol Dewale

भ्रष्टाचार पुन्हा! पिंपरी चिंचवड महापालिका शालेय गणवेश वाटप. तुम्हाला काय वाटते ? कोण जबाबदार?
#pimparichinchwad
#sanjayraut

4 days ago | [YT] | 9

Amol Dewale

कच्चे तेल 56% स्वस्त झाले! मग पेट्रोल -डिझेल स्वस्त व्हायला हवे? तुमचे मत कमेंट करा.

5 days ago | [YT] | 11

Amol Dewale

शरद पवारांनी NDA/भाजपसोबत जावं की नको ?

5 days ago | [YT] | 8

Amol Dewale

रेवती सुळेंच रिसेप्शन !

1 week ago | [YT] | 50

Amol Dewale

🤔 कोण मंत्री व्हावे असे आपल्याला वाटते?

मोदी 3.0 मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

तुमच्या मते...
✅ कोणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे?
✅ कोणाला महत्त्वाचे खाते मिळावे?
✅ महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळावी?

👇 तुमची पसंती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कारणही लिहा!

🗳️ टीप: ही पोस्ट प्रेक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी आहे. अधिकृत घोषणा झालेली नाही.

#ModiCabinet #CabinetExpansion #PoliticalNews #MaharashtraPolitics #BJP #IndianPolitics #Modi3 #CentralCabinet #NewsUpdate #AmolDewale

1 week ago | [YT] | 9

Amol Dewale

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! संभाजीनगर , नवी मुंबईतील ६ हॉटेल्सचे परवाने निलंबित.

#f&d #maharashtra #viral #tukarammunde #action

1 week ago | [YT] | 162