Thank You So Much ❤️ For Your Support
Business Enquiry : marathiguru143@gmail.com
Welcome to My Channel "Marathi Guru".
नमस्कार 🙏 मित्रांनो माझं नावं Aanand Sapkale आहे. आणि मी Tech Youtubers आहे. आणि मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला शासकीय दाखले कसे काढायचे, Gov ID Card कसे काढायचे, Gov Job साठी Online अर्ज कसा करायचा, शासनाचा नवनवीन योजना असतील, अशा विविध पद्धतीची माहिती मी या आपल्या चॅनेलच्या साह्याने तुमच्या पर्यंत पोहचवत असतो.
________________
For Business Enquiry
Contact Me:
WhatsApp No: 8805089858
Email ID : marathiguru143@gmail.com
#marathiguru12
#मराठी गुरू
_____________
जर तुम्हाला कोणतीही मदत लागत असेल तर Instagram ला sms/mg करा.
🚨Instagram ID Link 👇👇
www.instagram.com/anand_sapkale0/
🚨Telegram Channel Link 👇👇👇
t.me/marathiguru12
__________🙏Thank You🙏 __________
Marathi Guru
PM किसान योजनेचा 16 हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार आहे.
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
Marathi Guru
☘🍂वक़्त से लड़कर खुद की तक़दीर बदल दें
परिश्रम इतना करें कि हाथों की लकीर बदल दें🍁🌿
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Guru
असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवूर्ष्टी / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Marathi Guru
तलाठी भरती फॉर्म आणि पेमेंट करण्यासाठी एका दिवसाची मुदतवाढ. एकूण 10 लाख अर्ज.
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Guru
तलाठी भरती २०२३ अपडेट
ज्या उमेदवारांचा एकच फोटो घेऊन फॉर्म सबमिट झाला होता किंवा कॅप्चर फोटो अपलोड झाला नव्हता पण फॉर्म सबमिट झाला होता त्यांना दोन्हीही फोटो पुन्हा अपलोड करण्याची सुविधा दिली आहे.
आपल्या खात्यात लॉग इन करून फोटो अपलोड पर्याय निवडून नवीन फोटो अपलोड करा.
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Guru
चेक रिझल्ट फास्ट👇👇
lokmat.news18.com/board-results-pubstack/board_ifr…
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Marathi Guru
उद्या दुपारी 2 वाजता 12 वी चा Result ( निकाल ) लागणार आहे. mahresult.nic.in/ लिंक ने Result बघु शकतात.
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Guru
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Marathi Guru
🛑 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व परीक्षण संस्था ... फ्री टॅपसाठी आता तारीख वाढवली आहे... शेवटची तारीख ⭕ ( 15/05/2023 )
असा करा ऑनलाईन अर्ज 👇👇
https://youtu.be/f1Wj3-u26Nk
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
Marathi Guru
PM किसान योजनेचा 13 वा हफ्ता 27/02/2023 ला तुमच्या अकाउंट मध्ये जमा केला जाईल.
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more