सुंदर माझ घर❤️

नमस्कार मैत्रिणींनो🙏🙏 मी पुष्पा माळी तुमचे स्वागत करत आहे माझ्या मराठी चॅनेल मध्ये ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर❤️.
मैत्रिणींनो मी माझ्या या चॅनेल मध्ये तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचे जेवण तसेच सुंदर रांगोळ्या काढणे शिवणकाम ड्रेस शिवणे blouse शिवणे दाखवणार आहे तसेच घरगुती टिप्स आणि माझे रोजचे जीवन कशे आहे तसेच महाराष्ट्रीयन विशेषतः कोल्हापुरी सण कसे साजरे करतात हे दाखवणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओ ला लाईक करून शेअर करा आणि कमेंट द्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी कशे वाटतात ते आणि आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला पुढे घेवून जाण्यासाठी मदत करा तुमचा असाच प्रतिसाद मिळत राहू द्या धन्यवाद🙏🙏


सुंदर माझ घर❤️

🎂🎂 माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🎉👑🥰😍🥰

6 months ago | [YT] | 19

सुंदर माझ घर❤️

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको तुझी साथ अशीच जन्मोजन्मी राहू दे हीच अंबाबाई चरणी प्रार्थना 🎂🎂🙏🙏

7 months ago | [YT] | 55

सुंदर माझ घर❤️

गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

9 months ago | [YT] | 5

सुंदर माझ घर❤️

हरतालिकेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना खूप खूप शुभेच्छा,.🙏🙏🙏

10 months ago | [YT] | 6

सुंदर माझ घर❤️

गणपती बाप्पा येण्याच्या आधी करा अशी पूर्वतयारी जेणेकरून सणावाराला कोणताही गोंधळ होणार नाही advanced planning

10 months ago | [YT] | 1

सुंदर माझ घर❤️

गणपती बाप्पा येण्याच्या आधी करा अशी पूर्वतयारी जेणेकरून सणावाराला कोणताही गोंधळ होणार नाही advanced planning

10 months ago | [YT] | 2

सुंदर माझ घर❤️

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!!,, माणसाला आयुष्यात गुरु हा असावा ,.,!!गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व ताईंना दादांना मैत्रिणींना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा

11 months ago | [YT] | 13

सुंदर माझ घर❤️

आज आपल्या चॅनलचे 13 हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल मनापासुन खूप खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏 Thanks to all 🙏🙏✅

1 year ago | [YT] | 7

सुंदर माझ घर❤️

Happy anniversery aho 🎉🎉🎂🎂🎂

1 year ago | [YT] | 7

सुंदर माझ घर❤️

आज माझ्या आई व 👨‍❤️‍👨 पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस 🎊🎊 आहे तर त्यांना🎂 वाढदिवसानिमित्त😍 त्यांच्या आयुष्यात 🙏सुख-समृद्धी आरोग्य याने त्यांचं आयुष्य भरभरून जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी 🎉🎉प्रार्थना नेहमी हसत खेळत मजेत राहा दोघेही

1 year ago | [YT] | 84