Pramod Abhimanyu Kamble Official

नमस्कार मी प्रमोद अभिमन्यू कांबळे
आपल्या कोकणातील व मुंबईतील काही व्हिडिओज माझ्या या vlog वर दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तरी तुमच्या मदतीची (subscribe) अपेक्षा ठेवतो.
#pramodabhimanyukambleofficial या youtube चॅनल वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक👍 करा. share करा. आपल्या सूचना व प्रतिक्रिया comment करा. चॅनल ला Subscribe करा. त्यानंतर येणाऱ्या बेल 🔔 आयकॉन ला click करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ घरबसल्या आधी पाहायला मिळतील. धन्यवाद🙏


Pramod Abhimanyu Kamble Official

करा मतदान सांगतंय संविधान 👆💪

4 months ago | [YT] | 1

Pramod Abhimanyu Kamble Official

करा मतदान सांगतंय संविधान 💪👆

4 months ago | [YT] | 0

Pramod Abhimanyu Kamble Official

Thanks For Support
&
Subscribe My YouTube channel

‪@Pramodkambleofficial‬

5 months ago | [YT] | 5

Pramod Abhimanyu Kamble Official

१५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या कांबळे परिवाराकडून
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

‪@Pramodkambleofficial‬

9 months ago | [YT] | 4

Pramod Abhimanyu Kamble Official

१ मे
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
Youtube फॅमिली ला
हार्दिक शुभेच्छा

‪@Pramodkambleofficial‬

1 year ago | [YT] | 9

Pramod Abhimanyu Kamble Official

विश्वरत्न महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त
हार्दिक शुभेच्छा

‪@Pramodkambleofficial‬

1 year ago | [YT] | 14

Pramod Abhimanyu Kamble Official

११ एप्रिल १८२७
क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन
🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 7

Pramod Abhimanyu Kamble Official

प्रियदर्शी चक्रवर्ती
सम्राट अशोक यांच्या
जयंतीनिमित्त मंगलमय सुभेच्छा

‪@Pramodkambleofficial‬

1 year ago | [YT] | 12

Pramod Abhimanyu Kamble Official

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 3

Pramod Abhimanyu Kamble Official

भारताचा पाया | माझा भीमराया

1 year ago | [YT] | 8