Mahagai Update : सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात किरकोळ महागाईचा (CPI) दर ४.३८% वर पोहोचला आहे. हा सलग सहावा महिना आहे ज्यामध्ये महागाईत वाढ झाली असून, आरबीआयचे ४% लक्ष्यही ओलांडले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमतींमुळे दैनंदिन खर्च वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे. #Inflation #RetailInflation #CPI #IndiaEconomy #EconomicNews #RBI #ConsumerPriceIndex
आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरला अनेक विभागातून अनेक दिंड्यातून वारकरी येत असतात. पण आज एक पंढरपूरला कर्नाटक राज्यामधून एक आगळी वेगळी दिंडी आली. त्यामध्ये कलबुर्गी, बेळगाव विभागातून १४ जिल्ह्यातील ४०० आरटीओ अधिकारी या दिंडीमध्ये सामील झाली होते. ही वारी कलबुर्गी आणि बेळगाव विभागाचे संयुक्त परिवहन आयुक्त सिद्धाप्पा कल्लेरा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे
सिद्धार्थ चौक परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना सदर बझार पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १४.७१ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा ₹३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Ashadhi Wari 2026 : 16 जुलैपासून 24 तास विठ्ठल दर्शन...
आषाढी यात्रेनिमित्त १६ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे. लाखो भाविकांसाठी मंदिर समितीने अन्नदान, आरोग्य तपासणी, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आणि इतर सुविधांची व्यापक तयारी केली आहे.
Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी बस आणि हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. तसेच ४० वारकरी एकत्र आल्यास पूर्ण बस भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची विशेष योजना राबविण्यात येत आहे. याशिवाय पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी शटल बस सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
Solapur Crime News : अकलूजमध्ये महिन्याला 5% परतावा देण्याचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची ₹61.36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून बँक व्यवहार आणि संबंधित कंपन्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
Solapur News : परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत ११५ रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रिक्षांवर कारवाई, ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून ₹४,१०,७०० दंड वसूल करण्यात आला.
Tarun Bharat Sanwad Solapur
Aashadhi Wari : आषाढी वारीपूर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल
#AashadhiWari
#Pandharpur
#PandharpurWari
#AshadhiEkadashi
#RailwayNews
#MockDrill
#RailwaySafety
10 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Mahagai Update : सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात किरकोळ महागाईचा (CPI) दर ४.३८% वर पोहोचला आहे. हा सलग सहावा महिना आहे ज्यामध्ये महागाईत वाढ झाली असून, आरबीआयचे ४% लक्ष्यही ओलांडले आहे.
वाढत्या अन्नधान्याच्या किमतींमुळे दैनंदिन खर्च वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे.
#Inflation
#RetailInflation
#CPI
#IndiaEconomy
#EconomicNews
#RBI
#ConsumerPriceIndex
10 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरला अनेक विभागातून अनेक दिंड्यातून वारकरी येत असतात. पण आज एक पंढरपूरला कर्नाटक राज्यामधून एक आगळी वेगळी दिंडी आली. त्यामध्ये कलबुर्गी, बेळगाव विभागातून १४ जिल्ह्यातील ४०० आरटीओ अधिकारी या दिंडीमध्ये सामील झाली होते. ही वारी कलबुर्गी आणि बेळगाव विभागाचे संयुक्त परिवहन आयुक्त सिद्धाप्पा कल्लेरा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Crime News Solapur : एमडी ड्रग्ज विकणारे दोघे जेरबंद...
सिद्धार्थ चौक परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना सदर बझार पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १४.७१ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा ₹३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#solapur #solapurnews #maharashtradesha #maharashtrapolice #sadarbazarpolice #drugbust #mddrug #drugtrafficking #narcotics #crimenews #policeaction #antidrugoperation #lawandorder
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Ashadhi Wari 2026 : 16 जुलैपासून 24 तास विठ्ठल दर्शन...
आषाढी यात्रेनिमित्त १६ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे. लाखो भाविकांसाठी मंदिर समितीने अन्नदान, आरोग्य तपासणी, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आणि इतर सुविधांची व्यापक तयारी केली आहे.
#ashadhiekadashi #ashadhiwari #pandharpur #vitthal #rukmini #lordvitthal #pandharpurtemple #templedarshan #24hoursdarshan #livedarshan #warkari #pilgrimage #devotees #spiritualjourney
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी बस आणि हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. तसेच ४० वारकरी एकत्र आल्यास पूर्ण बस भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची विशेष योजना राबविण्यात येत आहे. याशिवाय पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी शटल बस सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
#maharashtradesha #msrtc #stbus #pandharpur #ashadhiekadashi #ashadhiwari #wari2026 #pandharpurwari #vitthal #varkari #pilgrimage #devotees #publictransport #shuttlebus #maharashtranews #travelupdate
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
राज्यात पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
#monsoonupdate #rainalert #tarunbharat #weatherupdate
3 days ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा राज्याच्या विधानसभेत केली आहे.
##FarmLoanWaiver #tarunbharat #devendrafadanvis #solapurupdates
3 days ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur Crime News : अकलूजमध्ये महिन्याला 5% परतावा देण्याचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची ₹61.36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून बँक व्यवहार आणि संबंधित कंपन्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
Akluj #InvestmentFraud #FinancialFraud #PonziScheme #FraudCase #InvestorScam #PoliceInvestigation #CrimeNews #EconomicOffence #MaharashtraPolice #InvestorAlert #ScamAlert #FinancialCrime
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur News : परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत ११५ रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रिक्षांवर कारवाई, ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून ₹४,१०,७०० दंड वसूल करण्यात आला.
#TransportDepartment #TrafficPolice #JointDrive #AutoRickshaw #RickshawCheck #TrafficEnforcement #RoadSafety #VehicleInspection #TrafficRules #RuleViolation #FineCollected #IllegalRickshaw
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Load more