♥️♥️♥️ मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी देविदास खडसे आपण सर्वांचे आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत करतो.. 🙏 🙏


मित्रांनो तुम्हाला devidas khadse या channel वर railway route आणि railway सबंधित letest update मिळेल सोबतच road bridge, dam , ट्रॅव्हलिंग संबंधित व्हिडिओ मिळेल... 🙏🙏

मित्रांनो आणि मैत्रीण तुम्ही चॅनेल वर आलात तर सबस्क्राईब करून घ्या ♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍


Contact for business =
devidaskhadse70@gmail.com

Whatsapp= 9637718065 ( only massage )


youtube.com/@Devidas_Khadse_


Devidas Khadse

2.740 k. m. लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण... पॅकेज 3b अंतर्गत पुसद तालुक्यातील रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण..👍👍👍 #wardhanandedrailwayline

3 weeks ago (edited) | [YT] | 31

Devidas Khadse

#जय_महाराष्ट्र 🙏🙏🙏 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

1 month ago | [YT] | 6

Devidas Khadse

बुद्ध म्हणतात:

शरीरात कोणतेही सौंदर्य नसते;
खरे सौंदर्य हे व्यक्तीच्या चांगल्या कर्म मात,
चांगल्या ( विवेकपूर्ण ) विचारात, शांत आणि मधुर वाणीत,
सदाचरणात आणि उदात्त मूल्यांत सामावलेले असते.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
#BuddhaPurnima

1 month ago | [YT] | 6

Devidas Khadse

अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी तुकडोजी महाराजांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांचे विचार आज ही प्रेरणादायी आहेत.
तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐#तुकडोजी_महाराज

1 month ago | [YT] | 11

Devidas Khadse

मुंबईसाठी नवी रेल्वे खान्देश मार्ग ..#newrailway #newtrain

1 month ago | [YT] | 19

Devidas Khadse

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐 #जयभीम #नमोबुद्धाय 🙏🙏🙏

1 month ago (edited) | [YT] | 20

Devidas Khadse

🙏नाशिकच्या पंचवटी येथील गणेशवाडीतील महात्मा जोतिराव फुले यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 1951 साली अनावरण झालेला हा पुतळा एक ऐतिहासिक ठेवा आहे.🙏

या पुतळ्याच्या सुशोभिकरण व विकासाकडे लक्ष देणे आणि परिसराचे सुशोभिकरण करून या महान स्मृती जपणे आवश्यक आहे.
#महात्मा_फुले_जयंती🙏🙏🙏

1 month ago | [YT] | 13

Devidas Khadse

लवकरच अपलोड होणार आहे ..दारव्हा जंक्शन ते शेलोडिगाव पर्यंत.. पाहायला विसरू नका 👍👍👍

2 months ago | [YT] | 42