ताज्या घडामोडी ते अश्मयुगातील मानवांचे जीवन; आजीबाईंच्या बटव्यातील गोष्टी ते आजच्या Gen Z तरुणाईचं लाइफस्टाईल ; आपल्या मातीतल्या गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच समाजातील प्रत्येक वर्गाला हवी असलेली माहिती, बातम्या ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चालू केलेला हा प्रयोग म्हणजे, ‘सत्ते पे सत्ता - थोडक्यात पण महत्वाचे!’
हे चॅनल म्हणजे केवळ माहिती देण्यासाठी चालू केलेली वाहिनी नसून तुमच्या-आमच्यातील संवादाचा,चर्चेचा एक दुवाच समजा.! आमच्याकडून तर आपल्यासाठी रोज काहीतरी खास गोष्टींची पेशकश असेलच पण तुम्हीही आम्हाला काही गोष्टी कमेंटमध्ये सुचवून आमच्यासह या प्रयोगात सहभागी होऊ शकतात!

आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
7sattepesatta@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.

जाहिरातीसाठी :
सत्ते पे सत्ताच्या 7sattepesatta@gmail.com याच मेल आयडीवर संपर्क करु शकता.


Satte pe Satta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#ShivJayanti2026 #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayantiStatus #Swarajya #ShivajiMaharajJayanti #ShivajiMaharajHistory #MaharashtraPride

2 months ago | [YT] | 72

Satte pe Satta

महाशिवरात्री निमित्त सर्व शिव भक्त्तांना मंगलमय शुभेच्छा..।
#mahashivratri #mahadev #shivparvati

2 months ago | [YT] | 2

Satte pe Satta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन, सत्ते पे सत्ता कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
#Ajitpawar #Ncp

2 months ago | [YT] | 19

Satte pe Satta

शुभ दसरा!..महाराष्ट्राच्या राजकारणातली कोंडी, कटकारस्थानं आणि खोटं या दसऱ्यात जाळून टाका. – सत्ते पे सत्ता
#Vijayadashami #SattePeSatta #MaharashtraPolitics #PoliticalUpdates #DasaraSpecial

7 months ago | [YT] | 5

Satte pe Satta

अष्टविनायक कथा By Viral Charcha

8 months ago | [YT] | 1

Satte pe Satta

ढोल-ताशांचा गजर, आरत्यांचा स्वर आणि भक्तिभावाची लहर गणेशोत्सवाच्या सत्ते पे सत्ता कडून हार्दिक शुभेच्छा

#HappyGaneshChaturthi #GanpatiBappaMorya #SattePeSatta #Ganeshotsav2025 #BappaMoryaRe #GaneshFestival #GaneshChaturthiCelebration #GanpatiVibes #FestiveSpirit #BlessingsOfBappa

9 months ago | [YT] | 10

Satte pe Satta

१५ ऑगस्टला देशासाठी… बाकीचे दिवस खुर्चीसाठी, असो सत्ते पे सत्ता तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🙏


#15August #IndependenceDay #SattePeSatta #PoliticalSatire #MaharashtraPolitics #PoliticalMemes #IndianPolitics #MarathiPolitics #PoliticalHumor #IndependenceDaySpecial

9 months ago | [YT] | 2

Satte pe Satta

"बंधन प्रेमाचं, विश्वासाचं आणि आयुष्यभराच्या सोबतीचं… ❤️ या राखी पौर्णिमेला, आपल्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी आणखी वाढू दे. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🪢 #RakshaBandhan2025 #SattePeSatta

9 months ago | [YT] | 2

Satte pe Satta

ज्यांनी आपल्याला विचार, मूल्यं आणि समाजकार्याची दिशा दिली,
असे सर्व गुरू म्हणजे आपल्या लोकशाहीतील खरे दीपस्तंभ.
सत्ते पे सत्ताच्या वतीने सर्व गुरूंना कृतज्ञ वंदन.

#GuruPurnima2025 #SattePeSatta

10 months ago | [YT] | 2