'राम दीप वृत्तपत्र' गेली 18 वर्षे जणतेच्या सेवेत आहे ..आता Ram Deep News या You Tube channal च्या माध्यमातून आपल्या सेवेत हजर आहे.
Ram Deem News या चॅनलवर आपले स्वागत आहे.
राजकारण, सामाजिक घडामोडी, मनोरंजन, मराठी मालिका, बॉलिवूड, सेलिब्रिटी अपडेट्स, वसई-विरार, पालघर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला Subscribe करा.
दररोज नवीन व्हिडिओ, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल अपडेट्स आणि विशेष रिपोर्ट्स पाहण्यासाठी Ram Deem News सोबत जोडलेले रहा.
Like 👍 Share 📲 Comment 💬 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
youtube.com/@dainikramdeep?si=DWIY1OTMcMcIRprL
Ram Deep News
https://youtu.be/gPyYWFa7LW0?si=lVY_O...
23 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Ram Deep News
वसई-विरारला अखेर मुसळधार पावसाचा दिलासा! 🌧️
मेघगर्जनेसह दमदार पाऊस; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा!
वसई-विरारमध्ये पावसाची जोरदार एंट्री, सखल भाग जलमय!
अखेर पाऊस बरसला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं!
सकाळी ७ पासून मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत!
#VasaiVirar #RainUpdate #Monsoon2026 #Palghar #HeavyRain #MaharashtraRain #WeatherUpdate #BreakingNews
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Ram Deep News
https://youtu.be/Wech5aBhwu4?si=-4Oum...
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Ram Deep News
https://youtu.be/QaUH9wQ6az0?si=vw7qI...
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Ram Deep News
https://youtu.be/F5x3LLVEj7s?si=KQoEw...
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
Ram Deep News
https://youtu.be/61HAyAw2fKM?si=wYfUP...
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
Ram Deep News
https://youtu.be/AY-pw3yWm9g?si=cz4vc...
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
Ram Deep News
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Ram Deep News
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी श्री.अजीव यशवंत पाटील व उप-महापौर पदी श्री.मार्शल डॉमनिक लोपीस यांची निवड
वसई विरार शहर महानगरपालिका मा.महापौर आणि मा.उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेची मा.विशेष बैठक मंगळवार दि.०३/०२/२०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, सर्वसाधारण सभागृह, ४ था मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे मा.पीठासीन अधिकारी मा.डॉ.इंदुराणी जाखड (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी पालघर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या मा.महापौर आणि मा.उपमहापौर पदाच्या निवडणूकीत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी श्री.अजीव पाटील तसेच उप-महापौर पदी श्री.मार्शल लोपीस यांची निवड झाली.
या निवड प्रक्रीयेवेळी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा.श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त मा.श्री.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त मा.श्री.दिपक सावंत, महानगरपालिका सचिव श्री. विश्वनाथ तळेकर, महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, उपविभागीय अधिकारी वसई मा.श्री.शेखर घाडगे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, प्र.शहर अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सदर निवड प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
#ramdeepnews #vasaivirar
4 months ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
Ram Deep News
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
Load more