Raosaheb Patil Danve

Hon. Shri. Raosaheb Patil Danve
Union Minister of State for Railways, Coal and Mines,
MP (Jalna)
Ex. President, Bharatiya Janata Party Maharashtra

Subscribe now, hit the notification bell, and embark on a journey of knowledge, inspiration, and informed citizenship.


Raosaheb Patil Danve

भोगी म्हणजे जुन्या विचारांची होळी करून नव्या स्वप्नांना आणि सकारात्मकतेला आमंत्रण देण्याचा सण.
या पावन पर्वावर आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य व यश नांदो, हीच शुभेच्छा.!

#RaosahebDanve #BhogiFestival
#नवीन_सुरुवात #सकारात्मकता
#परंपरा

5 months ago | [YT] | 18

Raosaheb Patil Danve

जनसंपर्क व संवाद कार्यक्रम दौरा !
रविवार, दि. 28 डिसेंबर 2025

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, हि नम्र विनंती.

#RaosahebDanve #daura #bjp BJP Maharashtra

6 months ago | [YT] | 37

Raosaheb Patil Danve

📍 जालना | चित्रकूट निवासस्थान

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेबजी पाटील यांची जालना येथील चित्रकूट निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला.

#RaosahebDanve #BJPGovernment BJP Maharashtra Babasaheb Patil #Jalna

6 months ago | [YT] | 33

Raosaheb Patil Danve

भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#RaosahebDanve #AtalBihariVajpayee

6 months ago | [YT] | 34

Raosaheb Patil Danve

भारतीय राजनीति के शिखर पुरुष, करोड़ों भाजपा कार्यकर्ताओं के प्रेरणास्रोत और हमारे पथ प्रदर्शक पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की 101वीं जयंती पर शत्-शत् नमन।

6 months ago | [YT] | 16

Raosaheb Patil Danve

पुन्हा एकदा 'भाजपा नंबर १'🚩

सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार !

#RaosahebDanve #BJPGovernment #maharastra #nagarparishad

6 months ago | [YT] | 34

Raosaheb Patil Danve

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना, पोलिस कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

या भयंकर हल्ल्यात आपल्या सुरक्षादलांनी दाखवलेले धैर्य व त्याग आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील..

#आदरांजली #Peace #Mumbai

7 months ago | [YT] | 6

Raosaheb Patil Danve

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात भारताची शैक्षणिक पायाभूत रचना कधी नव्हे इतकी मजबूत! 7 AIIMS वरून 20 पर्यंत, 16 IIT वरून 23 पर्यंत.

#GharGharSwadeshi

7 months ago | [YT] | 4

Raosaheb Patil Danve

स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांची पिढी घडवणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#वस्ताद_लहुजी_साळवे #आद्यक्रांतिगुरु #वस्ताद #लहुजी #साळवे #जयंती #अभिवादन

7 months ago | [YT] | 18

Raosaheb Patil Danve

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली..🪷🔥
#भाजपा_नेते_मा_केंद्रीय_मंत्री_रावसाहेब_पाटील_दानवे यांची निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..!

7 months ago | [YT] | 29