नमस्कार 🙏
Kay Vishay वर तुमचं स्वागत आहे.

हे चॅनल म्हणजे थोडं हसायचं, थोडं मजा घ्यायची आणि रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर हसत-हसत विचार करायचा प्रयत्न.
इथं बहुतेक वेळा कॉमेडीच असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, लोकांचे स्वभाव, साध्या सवयी… सगळं थोड्या मजेशीर पद्धतीने.

कधी एखादा व्हिडिओ पाहून हसू येईल,
कधी “अरे हे तर आपल्या घरातच होतं” असं वाटेल.

Kay Vishay मध्ये फार काही मोठं दाखवायचा प्रयत्न नाही.
फक्त साधं बोलणं, थोडी गंमत, थोडी कॉमेडी आणि मन हलकं करणारा कंटेंट.

जर तुम्हाला मराठीतला हलकाफुलका, हसवणारा आणि समजायला सोपा कंटेंट आवडत असेल, तर Kay Vishay नक्की आवडेल.

कारण विषय म्हणजे महाराष्ट्राचा खास विषय आहे 😎

For Business & Partnerships:
business@paper2pixel.in

Kay Vishay is owned and managed by Paper 2 Pixel Production Private Limited, creating original digital entertainment content for a 70M+ growing community.


Kay Vishay

🧠 तुमची Memory आणि Observation Skills किती Strong आहेत? 👀

एक रूम, ५ लपवलेल्या वस्तू आणि फक्त ५ मिनिटं! ⏱️
सोपं वाटतंय? आधी व्हिडिओ बघा... मग ठरवा! 😏

👇 खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि आत्ताच बघा!
आणि हा Challenge घरी नक्की Try करा! 🎉

5 days ago | [YT] | 11

Kay Vishay

वो आ रहा है 😨

6 days ago (edited) | [YT] | 397

Kay Vishay

⚽ जर आज तुम्हाला तुमचं बालपण पुन्हा जगायची संधी मिळाली तर...

तुम्ही पुन्हा तोच career निवडाल...
की यावेळी तुमच्या passion च्या मागे जाल? ❤️

Watch Now आणि 👇
खरं खरं सांगा... तुमचा निर्णय काय असेल?

1 week ago | [YT] | 16

Kay Vishay

एक scroll प्रेरणा देऊ शकतो,
एक post लोकांना जोडू शकतो,
आणि एक idea सगळं बदलू शकते ❤️📱

सोशल मीडियाने जग जवळ आणलं, आवाजांना ताकद दिली, आणि creativity ला नव्या उंचीवर नेलं ✨

Happy Social Media Day 🌍

2 weeks ago | [YT] | 725

Kay Vishay

मनातली गोष्ट सांगणं इतकं सोपं असतं…
तर stories का बनल्या असत्या? 👀❤️

आणि आता वाटतंय…
कहाणी अजून interesting होणार आहे 🥭

👇 आता curiosity ignore करू नका…
लगेच बघा 🎬👀

1 month ago | [YT] | 37

Kay Vishay

🎁 फक्त 1 मिनिटाचा Survey… आणि तुमचं नशीब बदलू शकतं 👀🔥

आम्ही काही lucky winners निवडणार आहोत ज्यांना मिळू शकतात भन्नाट rewards ❤️

📱 होय… त्यात iPhone 17 Pro Max सुद्धा आहे 🤯

फक्त Survey complete करा…
कदाचित पुढचा winner तुम्हीच असाल 👀✨

⚠️ Entries open till Sunday 9 PM only. So hurry!!!

👇 Survey लिंक:
shorts-break-survey.vercel.app/

1 month ago | [YT] | 87

Kay Vishay

“Control Your Baiko” app डाउनलोड केलं…
आणि आयुष्याचं networkच गेलं 😂🔥

सादर करत आहोत
Kay Vishay ची पहिली मराठी Micro Drama Series 👀❤️

🎬 Baiko Trailer उद्या येतोय • सकाळी ९ वाजता 🔥

1 month ago | [YT] | 635

Kay Vishay

ना वेळेची चिंता होती…
ना life चं pressure ❤️🥹

फक्त आपली माणसं होती
आणि गावच्या आठवणी 🌿🥭

Kaccha Aam 👀

🎬 Trailer releasing on 17th May
Only on Take A Break
Coming Soon…
Stay tuned ❤️

1 month ago | [YT] | 761

Kay Vishay

प्रत्येक उन्हाळा फक्त गरमीच नाही आणत…
काही आठवणीही घेऊन येतो ❤️

आमची नवीन वेबसिरीज सादर करत आहोत
Kaccha Aam🥭

फक्त Take a Break वर 🎬
Trailer लवकरच येत आहे… 👀

2 months ago | [YT] | 766

Kay Vishay

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा…
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा…
जय जय महाराष्ट्र माझा! 🚩🔥
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨

2 months ago | [YT] | 600