जय महाराष्ट्र।
नमस्कार मित्रांनो, मी ऋषीकेश पाटील स्वागत करतो आपल्या YOUTUBE चॅनेलवर "Rushikesh Patil Vlogs " .
आपल्या चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या मराठी सणांच्या व्हिडिओ , वेगवेगळ्या गडांविषयी माहीती ,वेगवेगळ्या ठिकाणांच्या ट्रॅव्हल व्हिडिओ आणि बरंच काहि आपल्या मायबोलीतील मराठी भाषेमध्ये
तर असेच नवनवीन मराठी मायबोलीतील vlogs पाहण्यासाठी चॅनेलला Subscibe करा आणि Share करा.
खाली दिलेल्या लिंक् स वर जाऊन तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता
धन्यवाद.
Rushikesh Patil Vlogs
घरबसल्या ऑनलाईन मुर्ती बुकिंग वेबसाईट द्वारे 👇
Now Book ganesha idols online
Visit site now !!!
bappamaza.com
वरील लिंक वर क्लिक करा.👍
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Rushikesh Patil Vlogs
Set Reminder 🕘 for upcoming video #shootoniphone #republicdayspecial
4 years ago | [YT] | 5
View 0 replies
Rushikesh Patil Vlogs
5 years ago | [YT] | 18
View 0 replies
Rushikesh Patil Vlogs
नमस्कार मित्रांनो,
घेऊन आलोय नवीन व्हिडिओ मातीपासून बनवलेले नाग खास नागपंचमी साठी @bhatkantiekpravas @RPvlogs428 @MumbaiChaGanpati
5 years ago | [YT] | 3
View 0 replies
Rushikesh Patil Vlogs
Hello friends, I’d like to thank you for following me on my journey. I know that, 1k subs may be nothing, but I promise that I will treat each subscriber with respect, being 1 or thousands.
नमस्कार मित्रांनो, सर्वांचे मनापासून धन्यवाद मला साथ दिल्याबद्दल. मला माहित आहे १k subscriber होन कठीण नाही पण मी तुम्हाला खात्री देतो मी असेच नवनवीन व्हिडियो घेऊन येईल आणि मी सर्वांना त्यांचा प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल.
उद्या आपली नवीन व्हिडिओ येत आहे नक्की पहा 🙏
5 years ago (edited) | [YT] | 7
View 0 replies