नमस्कार,
" मंथन मराठी " या मराठी न्यूज चॅनेलला आपण नियमित भेट देत असल्याबद्दल "मराठी फस्ट टीम" आपले ऋणी आहोत .. महाराष्टातील चालूघडामोडी ,राजकीय बातम्या ,सामाजिक बातम्या आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.. यात आपल्या सर्वांच्या सह्कार्यची नितांत आवश्यकता आहे . "मंथन मराठी " च्या बातम्या हया नुसत्या बातम्या नसून तर बातम्यांच्या आतील सत्य दाखविण्याचा प्रयत्न केलेला असतो..




Manthan Marathi

#आजचा आनंदाचा क्षण – 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण!

२०१७ मध्ये केवळ छंद म्हणून सुरू केलेला "राजेंद्र भोसले" हा यूट्यूब चॅनल आज ३ लाख (300K) सबस्क्रायबरपर्यंत पोहोचला आहे! आणि या प्रवासात तब्बल ४२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत!

कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिस शॉप चालवताना अचानक यूट्यूबवर काम सुरू करायचं सुचलं आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर यशाचं शिखर गाठतो आहे.

मंथन मराठी या यूट्यूब चॅनलला देखील ४०,००० हून अधिक सबस्क्रायबर्स, आणि फेसबुकवरच्या मंथन मराठी पेजला ३५,०००+ फॉलोवर्स मिळाले आहेत.

मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन्स या ऑडिओ जाहिरात चॅनललाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आजवर हजारो व्यवसायाच्या, राजकीय निवडणुकीच्या ,शैक्षणिक संस्थेच्या , सामाजिक उपक्रमाच्या ऑडिओ जाहिराती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हात,तालुक्यापर्यंत पोहोचल्या आहेत, हि नवीन व्यवसायाची संधी Youtube मुळे शक्य झाले आहे .

अलीकडेच सुरू केलेले "मंथन बिझनेस" हे चॅनल सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

या सहा-सात वर्षांत अनेक नवोदित यूट्यूबर्सना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आज त्यापैकी काही चॅनल्सनी १ मिलियन आणि दीड मिलियन सबस्क्रायबर्स मिळवले आहेत – ही गोष्ट माझ्यासाठी विशेष अभिमानाची आहे.

तुमचं प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळेच हा प्रवास शक्य झाला. तुम्ही बघितले, लाईक केले, शेअर केलं, सबस्क्राइब केलं – यासाठी तुमचं मनःपूर्वक आभार!

पुढेही दर्जेदार आणि उपयोगी कंटेंट घेऊन येण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.

धन्यवाद!

#राजेंद्रभोसले #YouTubeMilestone #MarathiCreator #SocialMediaJourney #MangalMurtiMedia #ManthanMarathi #MarathiYoutuber #3LakhSubscribers #Gratitude

1 year ago | [YT] | 1

Manthan Marathi

2 years ago | [YT] | 3

Manthan Marathi

2 years ago | [YT] | 2

Manthan Marathi

आपल्याला काय वाटते ?

2 years ago | [YT] | 1

Manthan Marathi

किरीट सोमय्या यांनीं अर्जुन खोतकर यांच्यावर केलेले भष्ट्राचाराचे आरोप बरोबर आहे का ?
https://youtu.be/ybnpE3Fc2xA

4 years ago | [YT] | 5

Manthan Marathi

केंद्र सरकार रेमडेसिविर बाबतमहाराष्ट्रा सोबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकारी यांनी रेमडेसिविर इंजेक्शनाच्या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गेले... आपल्याला काय वाटते

5 years ago | [YT] | 88

Manthan Marathi

महाराष्ट्रात दुसर्‍यांदा ऑपरेशन कमळ ? आता सोडायची नाही .. भाजपा नेत्यांचा निर्धार केला आहे आपल्याला काय वाटते

5 years ago | [YT] | 142

Manthan Marathi

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा ?

5 years ago | [YT] | 113

Manthan Marathi

गेल्या काही दिवसापासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस अतिशय आक्रमकपणे विषय मांडत आहे, आपल्याला काय वाटते देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री म्हणून काम चांगले करतात की, विरोधीपक्षनेता म्हणून कामगिरी चांगली आहे.

5 years ago | [YT] | 87

Manthan Marathi

ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यात यश मिळाले असे आपल्याला वाटते का ?

5 years ago | [YT] | 155