माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर शैक्षणिक व्हिडीओ, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान तसेच इतर ज्ञानवर्धक व माहितीपर व्हिडीओ अपलोड केल्या जातील तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
For Business contact:- pingalesirofficial@gmail.com
PINGALE SIR
या चॅनलवर आपल्याला खालीलपैकी कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ हवे आहेत?
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
PINGALE SIR
कसा होता आजचा इंग्रजीचा पेपर?
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
PINGALE SIR
इयत्ता 12 वी अर्थशास्त्र
भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार .............. आहे
6 months ago | [YT] | 16
View 0 replies
PINGALE SIR
12 वी चिटणीसाची कार्यपद्धती
बंधपत्रधारक हा संस्थेचा......... असतो
6 months ago | [YT] | 15
View 0 replies
PINGALE SIR
छत्रीमध्ये........ ही उपयोगिता आहे.
6 months ago | [YT] | 7
View 0 replies
PINGALE SIR
दुय्यम प्रकारचे संबंध............या समुदायात आढळून येतात.
6 months ago | [YT] | 6
View 0 replies
PINGALE SIR
12 वी समाजशास्त्र
वर्धमान महावीर हे........... तीर्थंकर होते.
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
PINGALE SIR
एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी..................
7 months ago | [YT] | 19
View 1 reply
PINGALE SIR
Sachin is one of the best players in the world.
(Change into Positive Degree)
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
PINGALE SIR
वस्तुमधील गरज भागविण्याची क्षमता म्हणजे ....... होय.
7 months ago | [YT] | 8
View 0 replies
Load more