नमस्कार. मी Astrologer स्मिता गिरी तुम्हा सर्वांचे "Astro Smita Giri" या आपल्या चॅनेलवर आपले स्वागत करत आहे. या चॅनेलवर आपण Astrology, Numerology, Palmistry, tarot card reading, वास्तुशास्त्र,रेकी, रत्ना व क्रिस्टल थेरपी इत्यादि विषयासंबंधित विडिओ पाहणार आहोत. या सर्व शास्त्रांचे मार्गदर्शन आपणास मोफत मिळणार आहे. सर्वांचे आयुष्य सुखमय होवो या निस्वार्थ हेतूने आम्ही हे चॅनेल सुरु केले आहे.

शुभम भवतु.


Astro Smita Giri

गौरी कैलास ज्योतिष संस्था पुणे आयोजित चौथ्या ज्ञानवर्धक ज्योतिष मेळाव्यामध्ये वास्तूची एनर्जी कशी वाढवावी या विषयावर मार्गदर्शन

6 months ago (edited) | [YT] | 5

Astro Smita Giri

🎉 Astro Smita Giri YouTube Channel ने गाठला 6000 Subscribers चा टप्पा! 🎉

🙏 तुमच्या प्रेम, विश्वास आणि साथीनं हे यश शक्य झालं.
🌸 ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि सकारात्मक उर्जेचं ज्ञान तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर प्रवास असाच पुढे चालू राहो.
Thanks for all

8 months ago | [YT] | 3

Astro Smita Giri

भालचंद्र ज्योतिर्विज्ञान स्वायत्त संस्था (पुणे) चे कुलगुरु तथा ज्येष्ठ रमलज्ञ श्री. शेवाळे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त
भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनामध्ये दक्षिण दिशे विषयी मार्गदर्शन करताना #astrosmitagiri

9 months ago | [YT] | 3

Astro Smita Giri

🔢✨ अंकशास्त्र शिका – संख्यांमधून जाणून घ्या तुमचे भविष्य!
📿 Astro Smita Giri यांचे विशेष Numberology (अंकशास्त्र) क्लासेस!

🔮 काय शिकाल या कोर्समध्ये?
✅ मूलांक, भाग्यांक व त्यांचे अर्थ
✅ जन्मतारीखवरून व्यक्तिमत्त्व समजणे
✅ नावातील संख्या व त्याचा प्रभाव
✅ नातेसंबंध, करिअर, व्यवसायातील संख्यांचा प्रभाव
✅ योग्य मोबाईल, वाहन, घर क्रमांक कसा निवडायचा
✅ सोपे उपाय

📚 कोर्स माहिती:
🔸 Beginner to Advance Level
🔸 अगदी सोप्या आणि मराठी भाषेतून शिकवणूक
🔸 कोणत्याही वयोगटासाठी
🔸 अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट

📍 ऑनलाइन / ऑफलाइन उपलब्ध

📞 नोंदणीसाठी संपर्क करा:
📱 [98819 30438]

🌟 संख्या केवळ आकडे नसतात – त्या तुमच्या जीवनाची दिशा ठरवतात!
🎓 मर्यादित जागा – आजच नाव नोंदवा!

9 months ago | [YT] | 0