Sunita Shinde vlog

श्री स्वामी समर्थ..🌺 नमस्कार मंडळी, मी सुनीता शिंदे आपल्या youtube channel मध्ये सर्वांच स्वागत आहे.आजपासून मी youtube वर माझा नवीन प्रवास चालू केला आहे.या चॅनेल मध्ये माझ्या आयुष्यातील चढ उतार ,नवीन काही गोष्टी आवडीने सांगेन.
lifestyle/cooking/shooping/travel/craft/parenting..

तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर माझं चॅनेल ग्रो होण्यासाठी खूप मदत होईल.चला तर सगळेच पुढे जाऊ.

आपल्या channel ला नक्की like ❤️ आणि subscribe करा.



Sunita Shinde vlog

रविवारचा एक दिवस सुट्टीचा तर नवीन ठिकाणी फिरून आलो पण नेमक निघालो आणि नेमका जाताना गोंधळ उडाला बाकी मॉल फिरताना आमची काय मजा झाली हे वीडियो मधे पाहायला मिळेल वीडियो नक्की बघा
https://youtu.be/MbJ2NfVKAR0?si=iVkly...

1 day ago | [YT] | 21

Sunita Shinde vlog

gobi manchurian

1 week ago | [YT] | 4

Sunita Shinde vlog

विमानात बसून जेवण करण्याचा हा अनुभव काही वेगळाच होतो तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन आनंद घेऊ शकता एकदा वीडियो नक्की बघा.
https://youtu.be/mvcyCCpOvA8?si=t48WT...

2 weeks ago | [YT] | 28

Sunita Shinde vlog

नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे लिंक दिली आहे नक्की बघा
https://youtu.be/x-49u7XC3k4?si=1di-N...

3 weeks ago | [YT] | 20

Sunita Shinde vlog

सध्या तरी मी बाहेर आहे ट्रिप ला सुट्टीमध्ये थोडासा वेळ काढून बाहेर आलोय.त्यामुळे लाइव्ह आणि व्हिडिओ वेळेवर येत नाहीत तर व्हिडिओ नक्की शेअर करते.आणि तुम्ही असाच छान सपोर्ट करत रहा..

1 month ago | [YT] | 24

Sunita Shinde vlog

असं म्हणतात की आयुष्यात योग्य जोडीदार असणं महत्त्वाचा असतो.. मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल की मला तुमच्या सारखा जोडीदार मिळाला...अगदी अनोळखी म्हणून भेटलो ..तेपासून आई बाबा होण्या पर्यंतचा प्रवास..यामध्ये ups downs भरपूर पाहिले दोघांनी..त्यामध्ये माझ्यासोबत नेहमी राहणारा..मनापासून छोट्यातली छोटी इच्छा देखील आवर्जून पूर्ण करणारा...माझ्या स्वप्नांना बळ देणारा त्यामध्ये नेहमी साथ देणारा...कोणतीही नवीन गोष्ट केली की आवर्जून कौतुक करणारा..आहे. ...wish you a very wedding anniversary aaho.😍😍😍

1 month ago | [YT] | 77

Sunita Shinde vlog

लहानपणी आई सोबत असेल तरच बाहेरगावी राहायला आवडायचं नाहीतर नाही .इथपासून चालू झालेला प्रवास ..ते आई तू निवांत रहा मी सगळ मॅनेज करते पर्यंतचा प्रवास ...खूप काही शिकायला मिळालं या प्रवासात पण सोबत तू आहेस म्हणून अजून ही शिकते खूप काही तुझ्याकडून ...thank you so much की तू माझी आई आहेस..मातृदिनाच्या खूप शुभेच्या आई...

1 month ago | [YT] | 92