सर्व शिव प्रेमींना माझा मानाचा मुजरा मी जय राहूल दिवटे 9 वी मध्ये आहे माझे ध्येय 1000 गड (किल्ले ) बघन्याचे आहे (Sarva Shiv Preminna Maza Manacha Mujra Me Jay Rahul Divate Class 9th Madhya Aahe Mazye Dhaya 1000 Fort Bagnayche Aahe)
Total Fort Complate 552
Maharashtra 430
Goa 20
Karnataka 88
Gujarat 10
Daman 02
Madhya Pradesh 02
Maharashtra Fort Complate Districtwise
Satara 25
Ahilyanagar 18
Solapur 15
Kolhapur 15
Chatrapati Sambhaji Nagar 13
Mumbai 09
Mumbai Upanagar 04
Dhule 05
Dharashiv 02
Hingoli 03
Beed 02
Parbhani 01
Sangli 13
Buldhana 10
Ratnagiri 31
Pune 37
Palghar 50
Raigad 58
Jalna 04
Akola 01
Jalgaon 03
Sindudurg 19
Thane 16
Nashik 55
Latur 03
Nanded 03
Yavatmal 03
Wardha 07
Amravati 02
Wasim 01
Total 552
Contact Number Jay Rahul Divate
Mob No :- +919823740783
Mob No :- +919623394138
Link:-jayadventures7258
Mailid :- rahulddivate@gmail.com

Jay adventures

गोमाशी लेणी सुधागड रायगड

1 hour ago | [YT] | 1

Jay adventures

खडसांबळे लेणी सुधागड रायगड
नेणावली लेणी
प्राचीन महाराष्ट्रातील बौद्ध लेणी
नेणावली लेणी किंवा खडसांबळे लेणी ही महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील लेणी आहेत. हा इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या ३७ बौद्ध लेण्यांचा हा समूह आहे. या लेणी नाडसूर लेणी (ठाणाळ लेण्यां)पासून दक्षिणेस ९ कि.मी. वर तर पालीपासून ३५ किमी अंतरावर आहेत.
लेण्यांची सविस्तर माहिती :-
ह्या लेण्यांचा दगड हा लाल रंगाच्या बुरुम असणारा दगड असून जास्त टिकावू नाही त्यामुळे या लेण्यांचे खूप नुकसान झालेले आहे.
या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे काही जण २१च लेण्यांचा उल्लेख करतात कारण प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे. कारण बरीच लेणी ही गाडली गेली आहेत. डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत. लेण्यांचा दर्शनी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे या लेण्यांवर शिलालेख असू शकतात हे नाकारता येत नाही. जवळपास सर्वच लेण्याचे प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. ती भग्न असली तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेला असून छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे. या ठिकाणी डोंगरातून पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारे तंत्र, अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
लेण्याच्या एका ठिकाणी अर्ध्या अवस्थेतल्या दोन स्तूपांचे अवशेष सापडतात. अर्हत भिक्खूंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते. या ठिकाणी स्तूपांची रांगच असावी असे वाटते. कारण भाजे लेण्यांवरअश्याच पद्धतीचे स्तूपांची मांडणी आहे कदाचित या लेण्यांनंतरच भाजे लेण्यांची निर्मिती केली गेली असावी असे वाटते.
स्तूपांच्या बाजूलाच एक प्रशस्त विहार असून ते पूर्णपणे मातीखाली गाडले गेले आहे. एका बाजूने आतमध्ये जाण्यास रास्ता आहे पण तो धोकादायक आहे. समोरून बंदिस्त असल्याने व उंचीने कमी असल्याने त्यातून बाहेर निघणे त्रासदायक आहे.
लेणे क्रमांक १ हे अर्धवट लेणे वाटते, पण कदाचित ते अर्धवट नसावे कारण त्याचा वरचा भाग हा कोसळलेला असल्याने त्याचे अवशेष आजूबाजूलाच असणार. ज्या डोंगरात ते आहे त्या डोंगराचा वरचा कडा पूर्णपणे कोसळलेला आहे.
दोन नंबरच्या लेण्याची मागची भिंतच ओळखता येते; बाकी त्याची समोरील दीर्घिका वगैरे नष्ट झाली आहे.
तीन नंबर लेण्याच्या पुढे दीर्घिका असून जवळच एक प्रांगण व मागे एक शून्यागार आहे. दर्शनी भाग पूर्णपणे कोसळलेला आहे.
चार नंबरच्या लेण्यात भिंतीचे अवशेष छताला चिटकून असलेले दिसतात. शिवाय भिंती पूणर्पणे कोसळल्या असून समोरील दर्शनी भाग नष्ट झालेला आहे.
पाच नंबरचे लेणे चार नंबर सारखेच आहे. मात्र त्याच्या मागच्या भिंतीस लागून शयन ओटा आहे..
सहा नंबरच्या लेण्याचा फक्त खोलीच ओळखायला येते. या खोलीच्या मागच्या भिंतीमध्ये एक कोनाडा आहे.
सात नंबरच्या लेण्याचीही अशीच अवस्था आहे; मागची खोली ओळखता येते, बाकी सर्व भग्न अवस्थेत आहेत.
एकूण लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झाले असल्याने फक्त शिल्लक असलेला छताचे भाग त्या लेण्याची साक्ष देत आहेत.
लेणे क्रमांक आठ हे भव्य असून त्याचा विन्यास नमुनेदार आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत प्रवेश करता येतो. दीर्घिकेच्या बाजूला एक दालन आहे. दालनाच्या उजव्या बाजूस एक अंतर्दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे. बाह्य दालनाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत. अंतर्दालनाच्या समोर असणाऱ्या भिंतीवर चौरसाकार खिडकी असून, अंतर्दालनाच्या उजव्या बाजूस ओटा आहे. एकूणच या लेण्याची मांडणी पाहता हे लेणे अनेक खोल्यांची सदनिका असल्यासारखे वाटते. या लेण्यात एकूण पाच ओटे आहेत त्यामुळे इथे किमान पाच भिक्खूंची झोपण्यासाठीची व्यवस्था असावी.
नऊ नंबरच्या लेण्यात छत व मागच्या खोलीतले व मागच्या भिंतीच्या बाजूचे ओटे शिल्लक आहेत.
दहावे लेणे हे इथले प्रमुख लेणे आहे इथे प्रशस्त असे विहार पाहायला मिळते. त्याला सभागृह किंवा मोठे चैत्यगृह म्हणता येईल. महाराष्ट्रातील अतिविशाल चैत्यगृहांपैकी हे एक आहे. हे आयताकृती असे चैत्यगृह आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेण्यांच्या स्तूपाच्या बाजूला एकूण सतरा खोल्या आहेत. एकूण स्तूप पाहता इतर लेण्यांप्रमाणे तो आपल्याला मध्यभागी दिसत नाही. तो एका कोपऱ्यात दिसतो यावरून एकूण असा अंदाज काढता येतो की स्तूपाची कल्पना नंतर आली असावी. शिवाय हा स्तूप इतर स्तूपांपेक्षा वेगळा वाटतो, कदाचित आद्य स्तूप असावा. ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरली गेल्यामुळे या लेण्यांची बांधणी सामान्य वाटते. सतरा भिक्खू निवास असून ते अर्हत भिक्खू किंवा ज्येष्ठ भिक्खू यांच्या ध्यानसाधनेसाठी कोरलेले असावेत. स्तूपावर लाकडी छत आणि लाकडाची हार्मिक असावी असे म्हणता येईल. एकूण या विहार लेण्याच्या मध्यभागी स्तूप असावा नंतर तो हटवला गेला असावा असे दिसते. कारण तिथे त्याचे अवशेष जाणवतात एकूणच खोल्यांचा समोर असणारा ओटा, त्यांनतर असणाऱ्या विहाराची जागा व त्यानंतर असणारे स्तूपाचा गर्भगृह पाहून येथे मन थक्क करणारी वास्तू स्थापत्य कला विकसित झालेली होती असे म्हणायला हरकत नाही. एकूणच दर्शनी भाग नष्ट झाल्याने इथे शिलालेख असावा .असे म्हणता येऊ शकते कारण एवढा मोठा लेण्यांचा समूह आणि शिलालेख नाही असे म्हणता येत नाही. छोट्या छोट्या लेण्यांवर शिलालेख पाहायला मिळतात मग एवढ्या मोठा लेणी समूह असून तिथे शिलालेख नसेल असे म्हणता येणार नाही,. कारण सर्वच लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झालेले आहेत, आणि शिलालेख बहुधा दर्शनी भागावरच कोरलेला असतो.
#khadsamblecaves
#khadsamble caves
#nenawalicaves
#nenawali caves
#cavesinraigaddistrict

2 hours ago | [YT] | 0

Jay adventures

गाळना किल्ला नाशिक

18 hours ago | [YT] | 1

1 day ago | [YT] | 4

1 day ago | [YT] | 1

1 day ago | [YT] | 0

Jay adventures

गोमाशी लेणी सुधागड रायगड

1 day ago | [YT] | 4