मंथन वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात *जि. प. प्राथ. शाळा हासेगाव के येथील विद्यार्थी अथांग शारंगधर साबळे याचा राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात 10 वा क्रमांक आल्यामुळे नायब तहसीलदार भराडीया साहेब व PSI श्री किशोर माळी साहेब* व इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले... Congratulations Athang and best wishes for your bright future.... 💐💐💐💐💐
🇮🇳🎊 नवोदय धारक तीन विद्यार्थ्यांना श्रीमती अंजली महादेव यादव-चाळक मॅडम यांच्या वतीने दिला जाणारा "आशा प्रेरणा पुरस्कार " यामध्ये सन्मानचिन्ह व रोख ११०१ रुपये तसेच श्री भाऊसाहेब भाऊ यादव यांच्यावतीने दिला जाणारा "स्वातंत्र्यसैनिक कै.द्रौपदी यादव स्मृती पुरस्कार" रुपये ११०१ रोख हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी प्रमाणे आज स्वातंत्र्य दिनी सरपंच सौ.मनिषाताई पाटील,श्री भाऊसाहेब यादव,श्री परमेश्वर पालकर सर,श्री विश्वजित महादेव यादव व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. 🇮🇳 स्वातंत्र्य दिन 2025 🇮🇳
आपलं हासेगाव ( केज )
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
हसेगाव येथे रेणूकामाता नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा🪷🙌🏻✨️ 2025
9 months ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
9 months ago | [YT] | 1
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
रेणुका माता नवरात्र महोत्सव 🙏🏻🪷 भव्य रक्तदान शिबीर 2025 ✨️🙌🏻
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
नवरात्री 2025 🙏🏻
रेणुका माता मंदिर हासेगाव 🙏🏻🪷✨️
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
💐Welcome to new staff Respected Mrs. Taware mam, Mr.Chalak sir & Yadav mam in
Z.P.P.S.HASEGAON kej
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
जय श्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव
कृषी क्षेत्रातील उपयुक्त साधनं व यंत्रं जाणून घ्या🌾🌿
पाहा संपूर्ण video इथे: 👇🏻
https://youtu.be/Wm36w8TRMjk?si=JUg8l...
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
मंथन वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात *जि. प. प्राथ. शाळा हासेगाव के येथील विद्यार्थी अथांग शारंगधर साबळे याचा राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात 10 वा क्रमांक आल्यामुळे नायब तहसीलदार भराडीया साहेब व PSI श्री किशोर माळी साहेब* व इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले... Congratulations Athang and best wishes for your bright future.... 💐💐💐💐💐
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
आपलं हासेगाव ( केज )
🇮🇳🎊 नवोदय धारक तीन विद्यार्थ्यांना श्रीमती अंजली महादेव यादव-चाळक मॅडम यांच्या वतीने दिला जाणारा "आशा प्रेरणा पुरस्कार " यामध्ये सन्मानचिन्ह व रोख ११०१ रुपये तसेच श्री भाऊसाहेब भाऊ यादव यांच्यावतीने दिला जाणारा "स्वातंत्र्यसैनिक कै.द्रौपदी यादव स्मृती पुरस्कार" रुपये ११०१ रोख हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी प्रमाणे आज स्वातंत्र्य दिनी सरपंच सौ.मनिषाताई पाटील,श्री भाऊसाहेब यादव,श्री परमेश्वर पालकर सर,श्री विश्वजित महादेव यादव व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
🇮🇳 स्वातंत्र्य दिन 2025 🇮🇳
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more