Adhyatmik Shivpuran

नमस्कार, अध्यात्मिक शिवपुराण या माझ्या youtube चॅनल वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
या चॅनल वरती आपण खूप प्रभावशाली उपाय, कथा , पारायण, अध्याय, मंत्र, सोत्र, घरगुती वास्तू दोश निवारण उपाय, ज्योतिषशास्त्र पाहणार आहोत तसेच या आजच्या काळात ताणतणाव, दुःख या परस्थितीतून जाणारे खूप आहेत त्यांना तणावमुक्त,मनशांती करण्यासाठी या आपल्या चॅनल वरती आपण अध्यात्मिक उपाय कथा, पारायण महत्व, शिवपुराण कहाणी तून उपाय तोडगे पाहणार आहोत .
अध्यात्मिक म्हणजे काय तर आपल्याला आत्म्याची मन शांती, स्वतःचा स्वतःवर विश्वास आणि भगवान देवावर श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट आपण सध्या करू शकतो, हेच आपण या चॅनल वरती पाहणार आहोत.
# shivpouran #अध्यात्मिक शिवपुराण #Positivity #motivestional
#marathi upay
#shivpouran kathamrut
#adhyatmik shivporan

जर तुम्हाला आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राब करा. तसेच लाईक 👍 नक्की करा आणि बेल एयकॉनिक म्हणजे घंटा आहे तिथे क्लिक करून कमेंट बॉक्स मध्ये ओम नमशिवाय नक्की टाईप करा धन्यवाद


Adhyatmik Shivpuran

आज फक्तं या 3 झाडांची पूजा करुन स्पर्श करा 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट 👇

1 day ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज सोमवती अमावस्या फक्तं हे6 पैकी 5 उपाय प्रदोष काळात करा अष्ट लक्ष्मी स्थिर... जन्म जनमांतरिचे पापे नष्ट 👇

1 day ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

10, 11जुलै योगिनी एकादशी!! उपवास नाही केला तरी चालेल पण यातील एक होय नक्की खा.👇 हे फळ खाल्ल्याने

4 days ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज वर्षातील सर्वात मोठी कालाष्टमी! फक्त या तीन झाडांना स्पर्श मात्र केल्याने, अफाट धनवर्षा, संकट दारिद्र्य कालभैरवनाथ दूर करतील 👇

1 week ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज शनिवार हनुमान चालीसा मराठीतून अशी पठाण करा संकट निवारण संकट मोचक हनुमानाची हनुमान चालीसा 👇

1 week ago | [YT] | 1

Adhyatmik Shivpuran

कोणत्याही शारीरिक वेदनेपासून व्याधी पासून दूर करणारा हनुमान भाग स्तोत्र रोज नाही जमत तर शनिवारी मंगळवारी पठण केल्यास 👇

1 week ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी! आज 22 मिनिटात चंद्रदेव प्रत्येक आईची इच्छा मानतात म्हणून संध्याकाळी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हा उपाय करा 👇

1 week ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज शुक्रवारची तिलकुंद चथूर्ती प्रदोष काळामध्ये उंबरठावर करा असा उपाय.. लक्ष्मी अखंड निवास मुलांना यश 👇

1 week ago | [YT] | 1

Adhyatmik Shivpuran

आज सोमवारची पौर्णिमा!! प्रदोष काळात फक्त या तीन झाडांना स्पर्श केल्याने, धनलाभ!! सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट 👇

2 weeks ago | [YT] | 0

Adhyatmik Shivpuran

आज निर्जला एकादशी प्रदोष काळात लक्ष्मी तत्त्व जागृत हा ऐक उपाय करा 24 एकादशी केल्याचे पुण्य फळ 👇

2 weeks ago | [YT] | 2