धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
कोकण म्हणजे शिमगा शिमगा म्हणजे उत्सवमग तयारी करतंय ना ???https://youtu.be/4JVTCKWax30
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
*"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,**सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान..."**"आपट्याची पानं त्याला**हृदयाचा आकार,**मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,**तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,**दसऱ्या निमित्त करावा**शुभेच्छांचा स्वीकार."**विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…**☘️सोनं घ्या, सोन्या सारखं राहा☘️*🙏⛳️🌹💐👏
2 years ago | [YT] | 1
लालबाग चा राजा २०२३
*जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला ,पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला ,जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला ;पुंडलिका वरधा विठ्ठला.. आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*
3 years ago | [YT] | 0
"ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सवउत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा"महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
3 years ago | [YT] | 1
"राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! "
🚩ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!। । ब्रह्मध्वजाय नम:।।हिंदूनुतनवर्षाभिनंदन !चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवाआपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !🚩🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
youtube.com/shorts/bLpUq53fy-...
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
कोकण म्हणजे शिमगा
शिमगा म्हणजे उत्सव
मग तयारी करतंय ना ???
https://youtu.be/4JVTCKWax30
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
*"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,*
*सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान..."*
*"आपट्याची पानं त्याला*
*हृदयाचा आकार,*
*मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,*
*तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,*
*दसऱ्या निमित्त करावा*
*शुभेच्छांचा स्वीकार."*
*विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…*
*☘️सोनं घ्या, सोन्या सारखं राहा☘️*
🙏⛳️🌹💐👏
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
लालबाग चा राजा २०२३
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
*जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला ,पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला ,जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला ;पुंडलिका वरधा विठ्ठला.. आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
"ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा"
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
"राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! "
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
🚩ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !🚩🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
धनराजवाडी ग्रामस्थ मंडळ, डौली, दापोली
youtube.com/shorts/bLpUq53fy-...
3 years ago | [YT] | 1
View 0 replies