tv9 marathi live वर राहा अपडेट. राज्याच्या कानाकोप-यातील प्रत्येक बातमी सर्वात आधी tv9marathilive या युट्यूब चॅनेलवर... देश-विदेशातील प्रत्येक घडामोड, ताज्या घडामोडींचे बुलेटिन, सुपरफास्ट 50, महाफास्ट 100, दिवसभरातील मोठ्या बातम्यांचे सखोल विश्लेषण 8 आणि 8.30 वाजता... राजकारणातील गाव, तालुका, जिल्ह्यातील बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आपल्या YouTube चॅनलला.

सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
goo.gl/xRU2XT

सखोल बातम्यांसाठी www.tv9marathi.com या वेबसाईटला भेट द्या.


TV9 Marathi

52 हजारांचा पाळणा, मुलाचे कपडे खरेदी पण मुलीचा जन्म, चिमुकलीच्या आईचा छळ, बारशापूर्वी थेट अस्मिताने..

बातमीची लिंक : www.tv9marathi.com/maharashtra/kolhapur-news-asmit…

3 minutes ago | [YT] | 0

TV9 Marathi

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचे 2,430 दिवस पूर्ण केले असून त्यांचा कार्यकाळ अद्याप सुरू आहे. शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून एकूण 2,412 दिवस काम केले. विशेष म्हणजे फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात सलग पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
.
.
.
#DevendraFadnavis #MaharashtraPolitics #SharadPawar #ChiefMinister #PoliticalRecord

3 minutes ago | [YT] | 3

TV9 Marathi

37 वर्षांपूर्वीचे कुमार सानूचे गाणे, अनुराधा पौडवालांनी दिली साथ.. ऐकताच आजही हृदयाची धडधड वाढते, प्रेमींचे आहे खास

www.tv9marathi.com/photo-gallery/37-years-later-ku…

12 minutes ago | [YT] | 29

TV9 Marathi

बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गौरी स्प्रॅटसोबतच्या विवाहानंतर आमिरवर टीका आणि ट्रोलिंग सुरू आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आमिरला ‘लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणत जोरदार टीका केली. तसेच हिंदू समुदायाला आमिरचे चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आहे.
.
.
.
#AamirKhan #NiteshRane #BollywoodNews #AamirKhanWedding #PoliticalControversy

33 minutes ago | [YT] | 27

TV9 Marathi

देशभरात पुन्हा कोरोनाचा धोका; मुंबईत जान सानूला कोविड-19 ची लागण
बातमीची लिंक- www.tv9marathi.com/entertainment/singer-kumar-sanu…
#JaanSanu #Covid19

35 minutes ago | [YT] | 48

TV9 Marathi

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे गटातील 20 पैकी 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त करत मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळता आले नसल्याची टीकाही त्यांनी केली. ठाकरे गटातील आणखी नेते महायुतीत आले तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे आठवले यांनी स्पष्ट केले. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
.
.
.
#OperationTiger #RamdasAthawale #UddhavThackeray #MaharashtraPolitics #ShivSena

55 minutes ago | [YT] | 41

TV9 Marathi

Vitamin D सप्लीमेंट मनाप्रमाणे नका खाऊ, किडनी होईल डॅमेज..
बातमीची लिंक - www.tv9marathi.com/web-stories/health/do-not-take-…
#VitaminD #sunshinevitamin #tuna #kideys #dsupplements

1 hour ago | [YT] | 15

TV9 Marathi

घरातून 13 बॅगा खच्चून भरून नेल्या, सोनं, चांदी आणि… विनायक राऊत यांचे सूनेवर गंभीर आरोप; मोठी खळबळ

बातमीची लिंक : www.tv9marathi.com/maharashtra/former-mp-and-thack…

1 hour ago | [YT] | 17

TV9 Marathi

राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी मागणी समोर आली आहे. नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची ऐतिहासिक संधी महायुतीने साधावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री बदलाबाबत महायुती किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मागणीने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
.
.
.
#SunetraPawar #MaharashtraPolitics #CMRace #NCP #PoliticalNews

1 hour ago | [YT] | 86

TV9 Marathi

अर्शद वारसीने विकलं मुंबईतील अंधेरी इथलं दुकान
बातमीची लिंक- www.tv9marathi.com/entertainment/arshad-warsi-sell…
#ArshadWarsi #Mumbai

1 hour ago | [YT] | 13