News15 मराठी

NEWS15 मराठी
आवाज जनसामान्यांचा
NEWS & ENTERTAINMENT

Google Site : www.news15marathi.com

YouTube : youtube.com/channel/UCdMfTzcUlktfFr5YOYmao8w?view_…

Twitter : twitter.com/News15marathi


News15 मराठी

#शाळा_कॉलेज परिसरात (500 मीटर अंतरात) #स्टिंग'ला #नो_एन्ट्री || #FDA च्या धडाकेबाज कारवाया चालू असताना; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..

1 week ago | [YT] | 8

News15 मराठी

पेपरफुटीनंतर ‘नीट’ परीक्षा पुन्हा; २१ जूनला पुनर्परीक्षा

#NEET #NEETExam #NEET2026 #PaperLeak #NTA #MedicalEntrance #NEETReExam #EducationNews #BreakingNews #IndiaNews

1 month ago | [YT] | 2

News15 मराठी

पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात?

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील भूसंपादन प्रक्रिया वेगात सुरू असून ७ मे ते १० जूनदरम्यान शेतकऱ्यांना पुन्हा संमती देण्याची मुदत देण्यात आली आहे. मोजणीसाठी संमती दिली असली तरी खरेदीसाठी अनेक शेतकरी अजून तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, एकरी ३ कोटी मोबदला द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

2 months ago | [YT] | 6

News15 मराठी

बीडच्या 73 कोटींच्या #भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई; तत्कालीन #जिल्हाधिकारी #अविनाश_पाठक अटकेत, SIT तपासात 241 कोटींच्या बनावट आदेशांचे धक्कादायक धागेदोरे उघड...


#BeedLandScam #AvinashPathak #SITInvestigation #BreakingNews #LandScam #MaharashtraNews #News15Marathi

2 months ago | [YT] | 3

News15 मराठी

Big_News🔝कामशेतमध्ये दुर्दैवी घटना.! कार पेटली आणि एकाचा होरपळून मृत्यू... ⬇️

N15 मराठी । बातमी लिंक 🔗 news15marathi.com/tragic_incident_in_kamshet_car_c…

2 months ago | [YT] | 2

News15 मराठी

नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३८ घरमालकांवर; #पिंपरी_चिंचवड पोलिसांनी केले गुन्हे दाखल...

#PimpriChinchwad #TenantVerification #PoliceAction #RentalRules #PublicSafety #BreakingNews #News15Marathi #CrimeAlert #PCMCPolice #TenantInfoMandatory

2 months ago | [YT] | 7

News15 मराठी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय.! सुनेत्रा पवारांनी मोडला स्व. अजित दादांचा रेकॉर्ड...

#SunetraPawar #BaramatiByElection #MahayutiVictory #HistoricWin #BaramatiResults #MaharashtraPolitics #ElectionResults #BreakingNews #RecordBreakingVictory #News15Marathi #AssemblyBypoll #Baramati #MaharashtraNews #PoliticalUpdate #ViralNews

2 months ago | [YT] | 6

News15 मराठी

#पुणे || भोर (#नसरापूर) येथील चिमुरडी'वरील #अत्याचार आणि हत्येच्या घटनेवर, #मुख्यमंत्री_देवेंद्र_फडणवीस यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट...

2 months ago | [YT] | 4

News15 मराठी

#नसरापूर प्रकरणातील नराधमाला लवकरात लवकर #फाशी व्हावी, यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.! केंद्रीय राज्यमंत्री #मुरलीधर_मोहोळ

#NasrapurCase #JusticeForVictim #HangTheCulprit #MurlidharMohol #DemandForJustice #ZeroTolerance #StrictActionNow #JusticeDelayedIsJusticeDenied #StandForJustice #NationDemandsJustice

2 months ago | [YT] | 7