नमस्कार 🙏🏻 Ashwini Kitchen Queen.
मी Ashwini
"Ashwini Kitchen Queen" या मराठी फूड चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपण नव नवीन रेसिपी पाहू शकता व शिकू शकता... आणि घरी नक्की Try करू शकता 🤗
प्रत्येक व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपी आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्यासाठी आपल्या या चॅनेल ला subscribe नक्की करा. 💯📳🔔🙏🏻Ashwini Kitchen Queen.
Thank you☺️☺️🤗☺️☺️धन्यवाद 🙏🏻
For business enquiry and sponsorship email -
आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 👇या मेल वर पाठवा 📩
Ashwinisuryavanshi 2021@gmail.com 👈👈👈
@Ashwinikitchenqueen
ashwini kitchen queen 🙏🏻
Keep watching!!!👍🏻👍🏻👍🏻😊
Ashwini kitchen Queen
पुण्यातील काळजाला चटका देणारी घटना… 😔
पुण्यातील एका सोसायटीच्या सुरक्षित आवारात निष्पापपणे खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा भरधाव मोटारीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नाही, तर आपल्या बेफिकिरीचा आणि निष्काळजीपणाचा आरसा आहे.
सोसायटीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही जर मुलांचे प्राण सुरक्षित नसतील, तर आपण नेमकं कुठे कमी पडतोय?
वेग, मोबाईलमध्ये गुंग असलेले डोळे, आणि क्षणभराची बेपर्वाई… याची किंमत एका निरागस जीवाला द्यावी लागली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी, तो पाहून केवळ हळहळ व्यक्त करून थांबू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.
गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, विशेषतः सोसायटी, शाळा, रेसिडेन्शियल परिसरात अधिक सतर्क रहा.
आज एक घर उद्ध्वस्त झालं आहे…
एका आई-वडिलांची दुनिया संपली आहे…
ही वेळ आहे जागं होण्याची, बदलण्याची आणि इतरांचे प्राण वाचवण्याची.
💔 चिमुकल्याला भावपूर्ण श्रद्धांजली…😭😭
देव त्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.😭😭
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ashwini kitchen Queen
youtube.com/shorts/18hiKhnq5U...
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Ashwini kitchen Queen
शुभ सकाळ ☺️🙏🏻
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ashwini kitchen Queen
https://youtu.be/hMHLLOOBUR8?si=SF6TV...
10 months ago | [YT] | 1
View 2 replies
Ashwini kitchen Queen
www.facebook.com/share/p/1Ad2nWb3iG/
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini kitchen Queen
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
Ashwini kitchen Queen
🤗😋😋खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगांमध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻😋😋
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini kitchen Queen
☺️तोडल आहे पण संपलं नाही, पुन्हा एकदा नव्यानं कसं उभा राहायचं, हे निसर्ग आपल्याला शिकवत असतो,आयुष्य कुठूनही सुरू होतं फक्त संयम् ठेवा 🙏🏻
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini kitchen Queen
वीर यात्रा 🙏🏻श्रीनाथ म्हस्कोबा🙏🏻🙏🏻
1 year ago | [YT] | 1
View 2 replies
Ashwini kitchen Queen
https://youtu.be/UT8aZE0M_Og?si=0ApNm...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Load more