नमस्कार 🙏

मी आहे Shourya, आणि welcome आहे तुमचं Vlogger Mulga या YouTube channel वर ❤️

हा channel आहे खऱ्या आयुष्यातल्या अनुभवांचा, साध्या पण खास क्षणांचा आणि मनापासून केलेल्या vlogs चा 🚗✨

इथे तुम्हाला पाहायला मिळतील Marathi vlogs, daily life updates, lifestyle content, car vlogs, YouTube Shorts आणि आयुष्यातले छोटे-मोठे memorable moments 😊

नवीन कारचा प्रवास असो 🚘, रोजचं साधं आयुष्य असो किंवा एखादा खास दिवस — सगळं काही इथे real, honest आणि relatable पद्धतीने share केलं जातं ❤️

If you love Marathi content, real life vlogs, shorts आणि positive vibes, then Vlogger Mulga is the right place for you!
Like 👍 Share 🔁 Comment 💬 आणि Subscribe करून आपल्या family चा भाग बना 💕

नवीन videos आणि Shorts नियमित येत राहतील — stay connected ✨

📸 Instagram: @vloggermulga


Vlogger Mulga

नमस्कार मित्रांनो! अखेर पोहोचलो गावी. शहरातली गर्दी सोडली आणि गावाची ही शांत संध्याकाळ पकडली... कडक आहे ना? 🤩🔥 #VillageVibes #ShreemanLegend #KokanVibes

2 months ago | [YT] | 8

Vlogger Mulga

🌎💖

10 months ago | [YT] | 8

Vlogger Mulga

मनापासून धन्यवाद ❤️✨
Thankyou💖
आज आपले 300 Subscribes पूर्ण झाले आहेत तुम्हा सर्वांनी Support केलं त्या बद्दल परत एकदा धन्यवाद असच पुढे Support करत रहा आपलं Channel सर्वांना Share करा ❤️

11 months ago | [YT] | 5

Vlogger Mulga

गणपती बाप्पा मोरया 💖✨
मंगलमूर्ती मोरया ❤️
काय मग मंडळी तयारी सुरु करा लवकरच बाप्पा येतोय 🥳🎊
.
.
.
.
.
.
#बाप्पा
#Bappa
#कोकण
#गणपती_बाप्पा
#रायगड

1 year ago | [YT] | 9

Vlogger Mulga

गणपती ला गावी जाण्याची तिकीट Confirm झाली का??? 😀

1 year ago | [YT] | 4

Vlogger Mulga

Daman | आम्ही आता दमण मधी आहोत लवकरच Vlog येणार आहे Vlog बघण्या साठी आपल्या Channel ला Subscribe करा |

1 year ago | [YT] | 12

Vlogger Mulga

मराठ्यांचा किल्ला 🧡| दिवाळी चा किल्ला | मी दिवाळी निमित्त किल्ला बनवलेला आहे | किल्ला कसा वाटलं नक्की सांगा आणि आपल्या हक्काच्या Vlogger Mulga YouTube Channel ला Subscribe करा 😊

1 year ago | [YT] | 8

Vlogger Mulga

तुम्ही मला Instagram ला Follow केलं आहे का
नसेल केलं तर आत्ताच Follow kara ID:-vloggemulga

1 year ago | [YT] | 11