हे माझे अनुभव

श्री स्वामी समर्थ 🙏.मनापासून सगळे अनुभव आणि विचार मांडले आहेत.
तुम्हांला माझ्याकडून सल्ला हवा असेल तर astroarchana71@gmail.com ह्या मेल वर मला मेल करू शकता.
मी पैसे घेत नाही.मी ह्याला एक सेवा समजते.मी सामान्यच आहे पण माझ्या सल्ल्याने कोणाला जर फायदा झाला तर तीच माझी फी

माझं नाव अर्चना कुलकर्णी.मी रिटायर्ड झाल्यावर आणि सांसारिक बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडल्यावर मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायचा म्हणजे स्वातं सुखाय आयुष्य जगायचं असं ठरवलं.आणि मला खूप शांत आणि समाधानी वाटलं.
जस जसं मी रेकी,ज्योतिष,शिकत गेले जीवनातील नवीन नवीन रहस्य उलगडतं गेली.एक वेगळाच आनंद मिळत गेला चांगले अनुभव येत गेले.
मी disclaimer देते की मी फक्त ज्योतिष आणि अंकशास्त्र म्हणजे astrology and numerology आणि इतर गोष्टींचा अभ्यास माझ्या आवडीसाठी करत आहे.आणि त्या विषयीची माझी मतं मांडत आहे.
कोणालाही दुखवायचा किंवा त्रास द्यायचा माझा उद्देश नाही किंवा माझी मते पटलीच पाहिजेत हा अट्टाहास सुद्धा नाही.



@हे माझे अनुभव
#हे माझे अनुभव


हे माझे अनुभव

पास्ट लाईफ रिग्रेशन ह्या बद्दल हल्ली बरंच बोललं जातं. पण मंडळी जन्मजात बळाची आपण पत्रिका काढतो त्यावेळी नुकतंचं जन्मलेलं बाळ असतं म्हणजे ना त्याने पाप केलेलं असतं ना पुण्य , मग ही पत्रिका कशी बनते? तर तुमचा मागचा पाप पुण्याचा हिशोब आणि त्यावर ग्रह,नक्षत्र ह्यांचा होणारा प्रभाव हे असतं. मग आणखीन कुठलं past life regression? ह्याचा नक्की विचार करावा.उगाच घाबरून न जाता एका चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवावी हे माझे मतं आहे.

10 months ago | [YT] | 5

हे माझे अनुभव

जगात ज्या वस्तू निःशुल्क मिळतात त्याच सगळ्यात महाग आहेत.आपली झोप,आपला सुकून,आपली शांती आणि सगळ्यात महत्वाचा आपला श्वास त्यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत

11 months ago | [YT] | 11

हे माझे अनुभव

कबीर जी की चौपाई

राम नाम सब कोई कहे,दशरथ कहे ना कोइ
एक बार दशरथ कहे, कोटी यज्ञ फल होय

राम का नाम तो सब लेते हैं, पर अपनी इंद्रियों को वश में करके, सच्चे मन से राम का नाम कोई-कोई ही लेता है।

दशरथ का मतलब अपने इंद्रिय

11 months ago | [YT] | 3

हे माझे अनुभव

राधे राधे 🙏 मंडळी धन्यवाद, तुम्हांला माझे व्हिडिओ आवडतात.देवाची कृपा आहे मला विषय सुचतात आणि त्याच्यावर मी मुद्दे काढते आणि बोलते.
एखादा तुमचा हेल्थ विषयी म्हणजे शारीरिक किंवा मानसिक प्रश्न असेल माझी मदत हवी असेल तर मी जो थोडाफार अभ्यास केलाय त्याचा उपयोग करून नक्कीच मदत करीन. राधे राधे 🙏
मला आईने 45 वर्षांपूर्वी acupressure आणि ब्रह्मांड शक्ती शिकवली होती. मला न्यूरोपाथ चालू झाला आहे पण ब्रह्मांड शक्ती च्या उपायाने मला खूप आराम पडला.म्हणून ह्या उपायाने जर मला आराम पडला तर जर कोणाला कसला त्रास असेल आणि ह्या उपायांनी जर बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे ट्राय करायला no side effects

11 months ago (edited) | [YT] | 8